कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
शेपू डाळ वड्या (sepu dal vadya recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
शेपू डाळ वड्या (sepu dal vadya recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

शेपू डाळ वड्या (sepu dal vadya recipe in marathi)

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
नाशिक

#GR

शेपूची डाळ घालून कोरडी भाजी, शेपूची शेंगदाणे कूट लाऊन भाजी ,शेपूच्या मुटकुळे ,पराठे,धीरडे असे अनेक पदार्थ आपण करतोच .
पण त्यातच थोडेसे वेरिएशन व हेल्दी अशी मी शेपू च्या डाळ वड्या केले आहेत .
खूप सोप्या व चविष्ट होणाऱ्या वड्या एकदा नक्की ट्राय करा .
जे शेपू खात नाही ते पण मागून मागून खातील अशी ही रेसिपी आहे

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20  मिनीटं
4 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रामशेपू (3 मोठ्या वाट्या)
  2. 100 ग्राममुग डाळ
  3. 150 ग्रामउडीद डाळ
  4. 4-5 हिरव्या मिरच्या
  5. 1 इंचआले
  6. 100 ग्रामकोथिंबीर (दीड वाटी)
  7. 1 टेबलस्पूनमीठ
  8. 1कांदा
  9. 2 टेबलस्पूनतेल
  10. फोडणीसाठी
  11. 2 टेबलस्पूनतेल
  12. 1 टीस्पूनमोहरी
  13. 1 टीस्पूनतीळ
  14. 2 टेबल्स्पूनसुके खोबरे सजावटीसाठी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20  मिनीटं
  1. 1

    मूग डाळ व उडीद डाळ कमीत कमी दोन तास भिजवावी व पाणी निथळून मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची,आलं, कोथिंबीर व मीठ घालून मिश्रण सरबरीत वाटून घ्यावे

    शेपू डाळ वड्या (sepu dal vadya recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    शेपू डाळ वड्या (sepu dal vadya recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    शेपू डाळ वड्या (sepu dal vadya recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    वाटलेले मिश्रण एका भांड्यात काढून त्यात बारीक चिरलेला कांदा व शेपूची भाजी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे व त्यात गरम करून तेल घालावे परत मिश्रण चांगले मिक्स करून घ्यावे

    शेपू डाळ वड्या (sepu dal vadya recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    शेपू डाळ वड्या (sepu dal vadya recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    शेपू डाळ वड्या (sepu dal vadya recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एकीकडे स्टीमर मध्ये पाणी उकळत ठेवावे व एका प्लेटला तेल लावून त्यात हे मिश्रण पसरून घ्या व 15 ते 18 मिनिटे वाफवून घ्यावे व थोडे थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापून घ्या

    शेपू डाळ वड्या (sepu dal vadya recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    शेपू डाळ वड्या (sepu dal vadya recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    शेपू डाळ वड्या (sepu dal vadya recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तडका कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी व तीळ याची फोडणी करून तयार वड्यांवर घाला व किसलेले खोबरे ने सजावट करून टोमॅटो केचप किंवा पुदिना चटणी बरोबर खायला द्यावे

    शेपू डाळ वड्या (sepu dal vadya recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    शेपू डाळ वड्या (sepu dal vadya recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    शेपू डाळ वड्या (sepu dal vadya recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
04 मार्च 2021 13:28 रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. गावरानी कोंबडीचे मटण (kombdiche mutton recipe in marathi)
  2. मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
  3. राजस्थानी मिस्सी रोटी (Rajasthani missi roti recipe in marathi)
  4. गावरान पिठलं भाकरी खर्डा (pithla bhakhri kharda recipe in marathi)
  5. "राजस्थानी घेवर" (ghevar recipe in marathi)
  1. "गावरान शेव भाजी" (gavran sev bhaji recipe in marathi)
  2. गावरान पिठलं भाकरी खर्डा (pithla bhakhri kharda recipe in marathi)
  3. उधिंयो (undhiyo recipe in marathi)
  4. दही वडा (dahi vada recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14681124
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close