दही वडा (dahi vada recipe in marathi)

Deepali Bhat-Sohani
Deepali Bhat-Sohani @deepali_5780

#GA4 week 25
#कीवर्ड दही वडा

दही वडा (dahi vada recipe in marathi)

#GA4 week 25
#कीवर्ड दही वडा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
६ सर्व्हिंग
  1. दीड कप उडीत डाळ
  2. 3 कपदही
  3. 1/2 कपसाखर
  4. तेल तळण्यासाठी
  5. मीठ चवीनुसार
  6. 1/2 टीस्पूनकाळी मिरी पावडर
  7. गोड चटणी
  8. तिखट हिरवी चटणी
  9. 1 टीस्पूनआमचूर पावडर
  10. 1 टीस्पूनधने जीरे पूड
  11. 1 टीस्पूनलाल तिखट (ऑप्शनल)
  12. 1 टेबलस्पूनबारीक शेव
  13. बारीक चिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    सगळ्यात आधी उडीत डाळ स्वच्छ धुवून रात्र भर भिजत घाला.

  2. 2

    दुसऱ्या दिवशी पाणी पूर्ण काढून मिक्सर मधून मध्यम जाडसर वाटून घ्या पाणी न घालता.

  3. 3

    एका मोठ्या बाउल मध्ये दही घ्या त्यात साखर, मीठ व थोड पाणी घालून छान फेटून घ्या.

  4. 4

    उडीत पिठात मीठ व काळी मिरी घाला २ चमचे गरम तेल घालून पिठाचे छोटे गोळे तळून घ्या.

  5. 5

    मी गोळे पाण्यात नाही भिजवत कारण त्याची चव निघून जाते.तर तळलेले गोळे लगेच गोड दह्या त टाका.

  6. 6

    दही वडे छान झाकून कमीत कमी १ ते २ तास ठेवा दही छान मुरेल.

  7. 7

    दही वडा सर्व्ह करताना त्यावर गोड चटणी, तिखट हिरवी चटणी, आमचूर पावडर, धने जीरे पूड, काळी मिरी पावडर,शेव आणि कोथिंबीर घालून एन्जॉय करा.

  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepali Bhat-Sohani
Deepali Bhat-Sohani @deepali_5780
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes