#fr#उपवास स्पेशल
साहित्य
एका बाउल मध्ये शिंगाडा पीठ,सेंधा मीठ,तेल टाकून एकजीव करून घ्यावे.नंतर थोडस पाणी टाकून गोळा करून घेणे.
गरम तेला मध्ये शेव करून घेणे.
कुरकुरीत शेव तयार आहे.😊
कॉपी केले
More Recipes
टिप्पण्या