#GA4 #week26 #भेळ
पहीला कुकरला मटकी उकडुन घेतली व कांदा टाॅमेटो बारीक कापुन घेणे.
नंतर एका भांडयात मटकी घेऊन त्या मध्ये टाॅमेटो कांदा व मसाले घालुन घेणे.
नंतर त्या वर मीठ वह शेव घालुन ते एकत्र करुन घेणे अशा प्रकारे तयार होईल मटकीची भेळ
कॉपी केले
More Recipes
टिप्पण्या