कवठाची चटणी (Kavathachi chutney recipe in marathi)

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
पुणे

#cooksnap
#varsha bele ingole यांची कवठाची चटणी रेसिपी कुक स्नॅप केली आहे मी पहिल्यांदाच कवठाची चटणी बनविली खुपच छान झाली होती सर्वांना खुप आवडली थँक्यू वर्षाताई

कवठाची चटणी (Kavathachi chutney recipe in marathi)

#cooksnap
#varsha bele ingole यांची कवठाची चटणी रेसिपी कुक स्नॅप केली आहे मी पहिल्यांदाच कवठाची चटणी बनविली खुपच छान झाली होती सर्वांना खुप आवडली थँक्यू वर्षाताई

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मि
4-5 सर्व्हिंग्ज
  1. 2पिकलेले कवठ
  2. 4हिरव्या मिरच्या
  3. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  4. चवीनुसारमीठ
  5. जेवढा कवठाचा गर, तेवढाच गुळ

कुकिंग सूचना

10 मि
  1. 1

    प्रथम कवठ फोडून गॅस वरती साला सहित भाजण्यास ठेवा साधारण पाच मिनिटांमध्ये गर शिजताना दिसेल.

  2. 2

    आता जेवढा गर निघेल तेवढा गूळ किसून घेणे. शिजलेला गर काढून घेणे. कवठ लहान असल्या करणारे गर थोडाच निघाला

  3. 3

    आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, कोथिंबीर, शिजलेला कवठाचा गर चवीनुसार मीठ आणि गुळ एकत्र घेऊन छान बारीक वाटून घेणे.

  4. 4

    कवठाची मस्त अशी चटणी तयार. मी महाशिवरात्रीच्या उपवासाला दिवशी केली होती त्यामुळे लसून आणि आल्याचा वापर नाही केला पण चटणी खूपच छान झाली होती.पहिल्यांदा केली होती सर्वांना आवडली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes