कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
* हेल्दी रशियन सलाड (healthy russian salad recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
* हेल्दी रशियन सलाड (healthy russian salad recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

* हेल्दी रशियन सलाड (healthy russian salad recipe in marathi)

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
India

#sp #रविवार #रशियन सलाड साठी मी हे * हेल्दी रशियन सलाड * बनवले आहे. बऱ्याच व्हेजी व फ्रूटचा समावेश ह्या सलाड पद्धतीत असल्याने टेस्टी लागते. तसे हेवी पण आहे.

#sp #रविवार #रशियन सलाड साठी मी हे * हेल्दी रशियन सलाड * बनवले आहे. बऱ्याच व्हेजी व फ्रूटचा समावेश ह्या सलाड पद्धतीत असल्याने टेस्टी लागते. तसे हेवी पण आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

13-15 मिनिटं
2-3 सर्व्हिन्ग
  1. 2 टेबलस्पूनकेळी काप
  2. 2 टेबलस्पूनटरबूज काप
  3. 2 टेबलस्पूनडाळिंब दाणे
  4. 2 टेबलस्पूनअननस काप
  5. 2 टीस्पूनमटार दाणे
  6. 2 टीस्पूनसिमला मिरची काप
  7. 2 टीस्पूनकॉर्न दाणे
  8. 4 टीस्पूनबटाटा काप
  9. 1/8 टीस्पूनमिरे पुड
  10. 1 टीस्पूनमिरची काप
  11. 2 टीस्पूनसाखर
  12. 4 टेबलस्पूनमियोनीज एगलेस
  13. 3 टेबलस्पूनदही
  14. चवीनुसारमीठ
  15. 2 टीस्पूनपुदिना
  16. भाज्या ब्लँच करायला पाणी आवश्यकते नुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

13-15 मिनिटं
  1. 1

    फळे बारीक चिरून घ्या. भाज्या कापून घ्या. कॉर्न व मटार दाणे मऊ होतील इतपत शिजवून घ्या.

    * हेल्दी रशियन सलाड (healthy russian salad recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    * हेल्दी रशियन सलाड (healthy russian salad recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    * हेल्दी रशियन सलाड (healthy russian salad recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    सिमला व बटाटे पण पाण्यात कच्चपणा जाईल इतपत शिजवून घ्या. मग सगळे एका ठिकाणी साहित्य ठेवून तयारी करावी मिरची पुदिना कापून घ्या.

    * हेल्दी रशियन सलाड (healthy russian salad recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    * हेल्दी रशियन सलाड (healthy russian salad recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    * हेल्दी रशियन सलाड (healthy russian salad recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एका मोठ्या बाउल मध्ये प्रथम सगळी फळे घाला. मग भाज्या घाला.

    * हेल्दी रशियन सलाड (healthy russian salad recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    * हेल्दी रशियन सलाड (healthy russian salad recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    * हेल्दी रशियन सलाड (healthy russian salad recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता दुसऱ्या एका भांड्यात मियोनीज, मिरची पुदिना, साखर, मीठ घालून घ्या.

    * हेल्दी रशियन सलाड (healthy russian salad recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    * हेल्दी रशियन सलाड (healthy russian salad recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    * हेल्दी रशियन सलाड (healthy russian salad recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    दही, मिरेपूड घालून सर्व सॉस एकजीव करा.

    * हेल्दी रशियन सलाड (healthy russian salad recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    * हेल्दी रशियन सलाड (healthy russian salad recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    * हेल्दी रशियन सलाड (healthy russian salad recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    हा सॉस वा ड्रेसिंग सर्व भाज्या, फळावर घालावे छान मिक्स करावे.

    * हेल्दी रशियन सलाड (healthy russian salad recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    * हेल्दी रशियन सलाड (healthy russian salad recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    तयार * हेल्दी रशियन सलाड *एका बाउलमध्ये सर्व्ह करा. फारच सुंदर लागते ते. जरूर बनवा. घरचे लहान मोठे सर्व एन्जॉय करतात. माझेकडे लगेच सम्पले. फारच आवडले सगळ्यांना.

    * हेल्दी रशियन सलाड (healthy russian salad recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    * हेल्दी रशियन सलाड (healthy russian salad recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
19 मार्च 2021 13:43 रोजी
India

टिप्पण्या

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
19 मार्च 2021 14:30
Tempting
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. खमंग बाजरी वडे (khamang bajari vade recipe in marathi)
  2. पास्ता सॅलड (pasta salad recipe recipe in marathi)
  3. उपवासाची कोफ्ता भगर (upwasachi kofta bhagar recipe in marathi)
  4. फ्रूट सॅलड..
  5. मूळा सँलड (mula salad recipe in marathi)
  1. "  चिकन 65 पॉपकॉर्न " (chicken 65 popcorn recipe in marathi)
  2. मुग चणे सॅलड इन टोमॅटो बास्केट्स.. (moong chane salad in tomato basket recipe in marathi)
  3. रवा बेसन वडी (rava besan vadi recipe in marathi)
  4. मिक्स स्प्राउट सॅलड (mix sprouts salad recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14754501
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close