टोमॅटो गाजर सूप (tomato gajar soup recipe in marathi)

Sanhita Kand @savikaj_re1
टोमॅटो गाजर सूप (tomato gajar soup recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
गाजर टोमॅटो धुवून कापून घेतले. एका पातेल्यात त्या फोडी घालून पाणी घालून शिजवायला ठेवले.
- 2
शिजल्यावर मिक्सर भांड्यात घालून त्यात कॉर्नफ्लॉवर, लसूण, आलं, मीठ साखर घालून घ्यावे.
- 3
सगळे एकत्र फिरवून प्युरी करून घ्यावी.
- 4
कढईत तूप घालून गरम झाले की जिरं, मिरी पुड घालून त्यात प्युरी ऍड केली की 1 कप पाणी ऍड करणे. त्यास उकळी आणून घ्यावी.
- 5
तयार सूप भांड्यात काढून घ्यावे. कोथिंबीर घालून मिक्स करून नंतर सर्व्हिन्ग बाउल मध्ये सूप सर्व्ह केले. हे *टोमॅटो गाजर सूप* चविष्ट लागते.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14907386


















टिप्पण्या