आईस्क्रीम मॅंगो मिल्कशेक (icecream mango milkshake recipe in marathi)

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

आईस्क्रीम मॅंगो मिल्कशेक

आईस्क्रीम मॅंगो मिल्कशेक (icecream mango milkshake recipe in marathi)

आईस्क्रीम मॅंगो मिल्कशेक

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2ग्लास दुध
  2. 1 टेबलस्पुनसाखर
  3. मॅंगो बारीक चिरलेले
  4. 1 टेबलस्पुनदही
  5. वनीला आईस्क्रीम

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात दोन विलास दूध घ्या, त्यात बारीक केलेले मँगो टाका त्यानंतर वन टेबलस्पून साखर टाकून, मिक्सरमध्ये फिरवून घ्या।

  2. 2

    त्यानंतर त्यात एक चमचा दही टाका पुन्हा मिसळून फिरवून घ्या शेक तयार आहे आता दोन गिलासात हे शेक टाकून त्यावर बारीक केलेल्या मॅंगो स्लाईस टाकून घ्या।

  3. 3

    आता वनीला आईस्क्रीम वरून टाकून छान त्यांना थंडा मॅंगो आईस्क्रीम शेक तयार आहे

  4. 4

    थंडा थंडा आईस्क्रीम वनिला शेक सव्ह करा।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

Similar Recipes