कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
* मेमु खिचडी * (memu khichdi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
* मेमु खिचडी * (memu khichdi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

* मेमु खिचडी * (memu khichdi recipe in marathi)

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
India

#kr # खिचडी हा अतिशय सम्पूर्ण व पौष्टीक भोजन प्रकार आहे. लहान, वयस्कर, आजारी लोकांसाठी आधार देणारे खाद्य आहे.
मेमु खिचडी - म्हणजे मेथी, मुगडाळ तांदूळ खिचडी यासाठी मेमु असे संबोधले आहे.
खुप चविष्ट, फायबर युक्त, औषधी हेल्दी अश्या ह्या खिचडीला आमच्या कडे खुप डिमांड असते.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मिनिटं
2 सर्व्हिन्ग
  1. 3/4 कपतांदूळ
  2. 1/2 कपमुगडाळ
  3. 1 कपमेथी पाने
  4. 3 टेबलस्पूनआलं, लसूण, मिरची पेस्ट
  5. 3 टेबलस्पूनतेल
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. 1 टीस्पूनतिखट
  8. 1 टीस्पूनहिंग
  9. 1 टीस्पूनमोहरी
  10. आवश्यकते नुसारमीठ
  11. आवश्यकते नुसारपाणी
  12. 3 टेबलस्पूनखावलेले ओले खोबरं
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मिनिटं
  1. 1

    आलं, मिरची, लसूण पेस्ट करून घ्यावी.मेथीची पाने धुवून अर्ध्यात चिरवी. डाळ, तासून स्वच्छ धुवून घ्यावी. कढईत तेल गरम करून घ्यावी.

    * मेमु खिचडी * (memu khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    * मेमु खिचडी * (memu khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    * मेमु खिचडी * (memu khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    तेलात मोहरी घालून तडतडली की त्यात हिंग, हळद, तिखट आलं मिरची पेस्ट घालावी. थोडे परतले की त्यात मेथी पाने, खोबरं घालून परतून घ्यावे. शेवटी मीठ घालावे.

    * मेमु खिचडी * (memu khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    * मेमु खिचडी * (memu khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    * मेमु खिचडी * (memu khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मग डाळ, तांदूळ घालून थोडे परतून घ्यावे. हे सर्व साहित्य एका पातेल्यात घालावे. आणि मग त्यात पाणी ऍड करुन ते भांडे कुकर मध्ये ठेवावे. 10 मिनिटांनी 3 शिट्ट्या करून कूकर बंद करावा.

    * मेमु खिचडी * (memu khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    * मेमु खिचडी * (memu khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    * मेमु खिचडी * (memu khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    खिचडी बाहेर काढून प्लेट मध्ये पापड, सारा सोबत कधीसोबत सर्व्ह करावे. ही * मेमु खिचडी * अतिशय चविष्ट लागते आणि औषधी गुणधर्मीय पण आहे. पचनास उत्तम व पोटासाठी पण उत्तम फायबर युक्त आहे.

    * मेमु खिचडी * (memu khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    * मेमु खिचडी * (memu khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    * मेमु खिचडी * (memu khichdi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
22 एप्रिल 2021 16:38 रोजी
India

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
  2. आईस्क्रीम मॅंगो मिल्कशेक (icecream mango milkshake recipe in marathi)
  3. बेसन चिला रेसिपी (Besan chilla recipe in marathi)
  4. तडकेवली लसुनी डाळ खिचडी (tadke wali lasuni dal khichdi recipe in marathi)
  5. मसाला ङोसा (masala dosa recipe in marathi)
  1. मसाला तडका खिचडी (masala tadka khichdi recipe in marathi)
  2. दलीया खिचडी (daliya khichdi recipe in marathi)
  3. इन्स्टंट रवा आप्पे (instant rava appe recipe in marathi)
  4. मिक्स डाळ तांदूळ आप्पे (mix daal tandool appe recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14909406
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close