कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
रोटी (चपाती) (chapati recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
रोटी (चपाती) (chapati recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

रोटी (चपाती) (chapati recipe in marathi)

Roshni Moundekar Khapre
Roshni Moundekar Khapre @cook_25711428

#GA4
#Week25
#roti
चपाती बद्दल सांगायचे झाले तर.. ही एक अशी गोष्ट जी मला कधीच जमणारच नाही असेच वाटायचे 😌...मुळात चपाती बनवावी लागते हेच मला माहित नव्हता😂😂😂😂.. हो खरंच ..लहानपणी एकदा पप्पा आईला बोल्ले की चपाती कच्ची आहे ..तर मी आईला बोलला होती की चपाती पिकल्यावर तोडायची ना🙄🤨..मला वाटायचं की चपाती झाडलाच लागते🌳😌काही आयडिया च नव्हती की चपाती साठी इतका करावं लागतं..जेव्हा समज आली तेव्हा.पीठ सुद्धा मळता येत नव्हता.आणि चपाती केली तर पापडच😂😂..

गोल्डन अप्रोन मध्ये रोटी हा कीबोर्ड जेव्हा मी चुझ केला तेव्हा माझे mr. सुद्धा हसायला लागले😂😂
असो....
प्रयत्नांती परमेश्वर 🙏..
But आता माझ्या चपाती सगळ्याच्या फेवरेट आहेत😇 शिळी आणि ताजी दोन्ही सोफ्टच असतात😃

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  1. 2 वाटीगव्हाच पीठ
  2. पाणी
  3. 2 टेबलस्पूनतेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    पाणी टाकून पीठ मळून घेणे..आणि पिठाला रेस्ट करण्यासाठी 15 min बाजूला ठेवणे.नंतर तेल घेऊन मळून घेणे.पीठाची परात पीठ मळून झाली की clean झाली की समजायचे पीठ छान मळून झालंय😃

    रोटी (चपाती) (chapati recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    पीठ खुप सॉफ्ट असेल तर चपाती ही नरम होते..पिठाचा छोटा गोळा घेऊन लाटता येईल इतकी पातळ पोळी लाटून घेणे.

    रोटी (चपाती) (chapati recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    दोन्ही साईड नी छान शेकून घेणे..

    रोटी (चपाती) (chapati recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    नरम आणि टम्म फुगलेली रोटी तयार झाली😊

    रोटी (चपाती) (chapati recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    रोटी (चपाती) (chapati recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Roshni Moundekar Khapre
Roshni Moundekar Khapre @cook_25711428
24 एप्रिल 2021 17:58 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. टी टाईम टुटी फ्रुटी पाईनॲपल केक (teatime tutti fruti pineapple c
  2. फणसाच्या आठळ्या(बिया) ची भाजी (fhansachya chi bhaji recipe in marathi)
  3. लसणाची चटणी (lasnachi chutney recipe in marathi)
  4. झटपट रवा आप्पे (rava appe recipe in marathi)
  5. पुरी भाजी (puri bhaji recipe in marathi)
  1. लोणी एग केक (loni egg cake recipe in marathi)
  2. हेल्दी डीप (healthy dip recipe in marathi)
  3. मुगडोसे व चटणी (moong dose v chutney recipe in marathi)
  4. लसणाची चटणी (lasnachi chutney recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14917326
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close