मुगडोसे व चटणी (moong dose v chutney recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#cr मुग तांदळाचे डोसे हेल्दी तसेच पचायला सोपे मुगाची सालाची डाळ पचायला हलकी व आरोग्यदायी चेहरा उजळण्यास व चेहऱ्यावरील डाग हटवण्यास मदत डोळ्या खालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी फायदेशीर पोटात गाँस होत नाही. व्हिटॅमिन फॉस्फरस घटक मोठया प्रमाणात भुकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. वजन घटवण्यास फायदेशीर रक्तदाबाचा त्रास कमी कॉपरमुळे केस मजबुत होतात व मेंदूमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होतो. तसेच तांदळातील डी. बी जीवनसत्वे कॅल्शियम लोह हृदयाच्या आरोग्यास मदत होते. हानिकारक चरबी, कोलेस्टेरॉल, सोडियम नाही. तांदुळ निद्रानाश करण्याचा उपाय आहे. हृदयाच्या आरोग्यास समर्थन देतो. कर्करोग प्रतिबंध , उर्जा स्रोत जीवनसत्वे समृद्ध हाडे मजबूत करतो. टिकाऊ स्टार्च

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२०-३० मिनिटे
२-४ जणांसाठी
  1. 2-3मिरच्या
  2. 2-3लसुण पाकळ्या
  3. 1आल्याचा तुकडा
  4. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  5. २-४ पुदिन्याची पाने
  6. 1 पिंचखाण्याचा सोडा
  7. चविनुसारमीठ
  8. 1-2 टेबलस्पूनतेल
  9. २५ ग्रॅम ओलखोबर कैरी मिरची आललसुण कोथिंबिरीची साखरे ची चटणी
  10. ५० ग्रॅम मुगाची सालीची डाळ

कुकिंग सूचना

२०-३० मिनिटे
  1. 1

    मुगडाळ व तांदुळ वेगवेगळे स्वच्छ धुवुन वेगवेगळे६-७ तास भिजत घाला

  2. 2

    नंतर मिक्सर जारमध्ये भिजवलेली सालीची मुगडाळ लसुणआलं मिरच्या कोथिंबीर पुदीना सर्व मिक्स करून पाणी टाकुन पातळ पेस्ट बनवुन घ्या नंतर तांदळाची पेस्ट बनवुन दोन्ही पेस्ट मिक्स करून घ्या

  3. 3

    हि पेस्ट परत ७-८ तास झाकुन ठेवा छान पिठ फुगुन येत

  4. 4

    डोसे करताना पिठात मीठ व खाण्याचा सोडा व थोड तेल मिक्स करून फेटुन घ्या व डोसा तवा गरम करून डोसे करा

  5. 5

    डोसे दोन्ही बाजुने व्यवस्थित भाजा

  6. 6

    सगळे डोसे करून घ्या

  7. 7

    तयार डोशांचे रोल करून खोबर कैरीच्या तिखट चटणी सोबत डोसे सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes