कुकिंग सूचना
- 1
पहिला एका भांडयात तेल घालुन घेणे व नंतर त्या मध्ये कडिपत्ता व वाटण घालुन घेणे व कोकम घालुन घेणे.
- 2
नंतर ते एकत्र करुन घेणे व त्या मध्ये मसाले घालुन घेणे व सुरमई चे तुकडे घालुन ते एकत्र करुन घेणे.
- 3
नंतर थोडा पाणी व वरुन मीठ घालुन ते एकत्र करुन घेणे व उकळी येऊ देणे नंतर वरुन कोंथिंबिर घालुन ते एकत्र करुन घेणे. अशा प्रकारे तयार होईल सुरमई चे कालवण
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14965697













टिप्पण्या