सुरमई चे कालवण (surmaiche kalwan recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पहिला एका भांडयात तेल घालुन घेणे व नंतर त्या मध्ये कडिपत्ता व वाटण घालुन घेणे व कोकम घालुन घेणे.
- 2
नंतर ते एकत्र करुन घेणे व त्या मध्ये मसाले घालुन घेणे व सुरमई चे तुकडे घालुन ते एकत्र करुन घेणे.
- 3
नंतर थोडा पाणी व वरुन मीठ घालुन ते एकत्र करुन घेणे व उकळी येऊ देणे नंतर वरुन कोंथिंबिर घालुन ते एकत्र करुन घेणे. अशा प्रकारे तयार होईल सुरमई चे कालवण
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
कोलंबी मसाला (kolambi masala recipe in marathi)
#cooksnap ही रेसिपी मी छाया ताईची बघुन केली आहे खुप छान झाली. Tina Vartak -
ग्रीन कांदा व करंदी फ्राय (green onion karandi fry recipe in marathi)
#GA4 #week11 #ग्रीन कांदा Tina Vartak -
-
कोलंबीचे आंबट कालवण (kolambicha aambat kalvan recipe in marathi)
#cooksnap टिना वर्तक ह्यांंची कोलंबीचे आंंबट कालवण बनवले. चिंंच न वापरता कोकम वापरली. Swayampak by Tanaya -
कोलंबीचे आंबट कालवण
#आई आई म्हणजे माझ्या सासुबाई त्यानी मला हे शिकवले होते कसे करायचे ते तसेच मी करते छान लागते आणि आवडते पण सगळयांना झटपट बनवता ही येते वेळ लागत नाही. Tina Vartak -
सुरमई फ्राय
माझ्याकडे आवडीने खाल्ला जाणारा मासा म्हणजे सुरमई, फ्राय करा किंवा रस्सा मंडळी खुश आज तर सुरमई त गाभोळी मिळाली #सीफूड Madhuri Rajendra Jagtap -
-
-
बटाटा डोसा भाजी
#cooksnap #स्वरा मॅडम नी बनवलेली बटाटा डोसा भाजी बनवुन बघितली खुप छान झाली खुप आवडली पण सगळयांना बटाटा भाजी नेहमी बनवतो पण ही काही वेगळीच होती. Tina Vartak -
पुलाव (pulao recipe in marathi)
#GA4 #Week8 #पुलाव #cooksanp ही रेसिपी मी शुभांगी ताईची थोड़ा बदल करुन केली आहे. Tina Vartak -
कांदयाची कचोरी (kanda kachori recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थान ही कचोरी नेहची दुकानातुन विकत घेऊन खायचे कधी वाटले नवते की आपण कधी घरी असे बनवु शकतो आज कुकपॅड मुळे हे शकय झाले मी कचोरी बनवली आणि ती खुप छान झाली Tina Vartak -
पावट्याची उसळ व तांदूळाची भाकरी (pavtyachi usal v tandalachi bhakhri recipe in marathi)kjki
#KS1 कोकण म्हंटल की तांदूळचे पीक त्याच बरोबर पावट्याचे पीक सुद्धा घेतात. मग भाकरी आणि पावट्याची उसळ मस्त बेत जमतो. कोकणात प्रत्येक घरात तांदुळाची भाकरी होतेच होते. Shama Mangale -
सुरमई कालवण (Surmai Kalvan Recipe In Marathi)
#JLRलंच रेसीपी#सुरमई तुकडी#कालवण#फिश Sampada Shrungarpure -
वेज कोल्हापुरी(veg kolhapuri recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 वेज कोल्हापुरी ही सगळयांना आवडते या मध्ये सगळयां भाज्या वापरतात त्या मुळे त्या भाज्या आवडीने खातात वेज कोल्हापुरी एकमद छान झाली सगळयांना आवडली Tina Vartak -
-
-
सुरमई कांदा, सुरमई फ्राय आणि सोलकढी (surmai kanda and solkadhi recipe in marathi)
#GA4#week18#fishफिश हा clue ओळखून मी भरपूर कांदा घालून केलेलं सुरमईच सुकं आणि सुरमई फ्राय केलेत, कमीत कमी वेळात आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. Deepa Gad -
रावसाचे कालवण(मालवणी) (ravsache kalwan recipe in marathi)
#mfr#मासे हा कोकणी लोकांचा एकदम वीक पाॅइंट .आताच नवरात्री संपलेली आहे.मग आज जोरदार माश्यावर ताव मारणार.आज मी केलेय रावस माश्याचे मालवणी कालवण.बघा कसे करायचे ते. Hema Wane -
-
सुरमई फिश प्राय
#सीफुड सकाळी सकाळी कसला उत्साह. आज फिश प्राय करायच ठरवले म्हणून, मग काय गेलो दोघेजण (नवरा आणि मि) आणि घेतली लांबसडक ताजी सुरमईचला तर बघु या कशी केली प्राय Swara Chavan -
झणझणीत सुकट (जवळा) (sukat recipe in marathi)
#KS1 कोकण म्हटलं की प्रथम आठवते ती सुकी मासळी आज मी अशीच झणझणीत सुकट बनवली आहे Rajashree Yele -
-
मालवणी सुरमई मसाला फ्राय (Malvani surmai masala fry recipe in marathi)
#MBRचमचमीत मालवणी मसाल्यातील ही सुरमई फ्राय चवीला फार भन्नाट लागते..😋😋सोबतीला तांदळाची गरमागरम भाकरी , वाफाळता भात, सुरमईचा सार, सोलकढी असली की जेवणाची चव आणखी वाढते.चला तर मग पाहूयात चमचमीत मालवणी सुरमई फ्राय..😋 Deepti Padiyar -
बोंबील फ्राय (bombil fry recipe in marathi)
#KS1कोकण म्हंटला की समुद्रकिनारा आणि मासे ते कोकण करांचे वीक पॉइंट...... Purva Prasad Thosar -
बटाटा डोसा भाजी (batata dosa bhaaji recipe in marathi)
#cooksnap.....मी swyampak by Tanya मॅडमची रेसीपी कूकस्नॅप केली आहे.धन्यवाद. Amrapali Yerekar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14965697
टिप्पण्या