कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पनीर दम बिर्याणी (paneer dum biryani recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पनीर दम बिर्याणी (paneer dum biryani recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पनीर दम बिर्याणी (paneer dum biryani recipe in marathi)

Dipali Kathare
Dipali Kathare @cook_24949351

#br
आज मी तुमच्या बरोबर पनीर दम बिर्याणी ची रेसिपी शेअर करतेय.
ही रेसिपी माझ्या दोन्ही मुलांची खूप आवडते आहे. तरी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा🙏🥰

#br
आज मी तुमच्या बरोबर पनीर दम बिर्याणी ची रेसिपी शेअर करतेय.
ही रेसिपी माझ्या दोन्ही मुलांची खूप आवडते आहे. तरी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा🙏🥰

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१ तास
६
  1. 3 वाटीबासमती तांदूळ
  2. २०० ग्राम पनीर
  3. 5-6कांदा
  4. 2टोमॅटो
  5. खडे मसाले
  6. तेल
  7. 2 टेबल्स्पूनदूध
  8. केशर काड्या
  9. कोथिंबीर
  10. पुदिन्याची पानेमीठ
  11. मॅरीनेशन साठी लागणारे साहित्य
  12. 1 वाटीदही
  13. 8-9लसून पाकळ्या
  14. 1 इंचआलं
  15. 1कांदा
  16. 2कॅप्सिकम
  17. 3 टीस्पूनलाल तिखट पावडर
  18. 3 टीस्पूनबिर्याणी मसाला
  19. 1 टीस्पूनमीठ
  20. 1/2 टीस्पूनहळद
  21. कोथिंबीर
  22. पुदिन्याची पाने
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम बिर्याणीची पूर्वतयारी करून घेऊयात. पनीर कट करून घेणे. कांदा व कॅप्सिकम मी फोटो दाखवल्याप्रमाणे कट करून घेणे. एका बाउल मध्ये एक वाटी दही घेऊन त्यामध्ये लाल तिखट पावडर, बिर्याणी मसाला,हळद,आलं-लसणाची पेस्ट व मीठ घालून एकत्र करावे.

    पनीर दम बिर्याणी (paneer dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पनीर दम बिर्याणी (paneer dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पनीर दम बिर्याणी (paneer dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कोथिंबीर व पुदिन्याची पाने बारीक कट करून घ्यावीत. आता याच्या मिश्रणामध्ये आपण कट केलेले कांदा कॅप्सिकम व पनीर ॲड करावे मग त्यामध्ये पुदिन्याची पाने व कोथिंबीर घालावी. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून साधारण एक तासासाठी मॅरीनेशन साठी ठेवावे.

    पनीर दम बिर्याणी (paneer dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पनीर दम बिर्याणी (paneer dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पनीर दम बिर्याणी (paneer dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    बिर्याणी साठी भात तयार करून घेऊयात. बासमती तांदूळ स्वच्छ धुऊन घ्यावे. हा भात मी राईस कुकर मध्ये करून घेणार आहे तुम्ही वर भांड्यामध्ये हा भात बनवू शकता. बिर्याणी साठी आपल्याला 70 टक्के भात शिजून घ्यायचा आहे. भात बनवताना मी त्यामध्ये मीठ व तेजपत्ता वापरून भात तयार करून घेतलेला आहे

    पनीर दम बिर्याणी (paneer dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पनीर दम बिर्याणी (paneer dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पनीर दम बिर्याणी (paneer dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    त्यानंतर आता आपण पुढची तयारी करूयात. तीन ते चार कांदे उभे चिरून ते तळून घ्यावेत. बेबी साठी कांदा व टोमॅटो कट करुन घ्यावेत. दोन टेबलस्पून दूध घेऊन त्यामध्ये केशर घालून ठेवावे.

    पनीर दम बिर्याणी (paneer dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पनीर दम बिर्याणी (paneer dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पनीर दम बिर्याणी (paneer dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आपलं पनीरचे मिश्रण एक तास मॅरिनेट झालेला आहे आता आपण पुढच्या कृतीकडे बोलूया एका बिर्याणी पोट मध्ये तेल घालावे मग त्यामध्ये आता आपण सर्व खडे मसाले करणार आहोत त्यामध्ये तेजपत्ता, मोठी वेलची, छोटी वेलची, काळी मिरी,लवंग,दालचिनी, सर्व ॲड करावे. सर्व खडे मसाले तेल थोडे कोमट असतानाच घालावे म्हणजे ते जळत नाही व त्याचा छान फ्लेवर येतो. मग त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालावा व तो छान लालसर झाल्यावर त्यामध्ये टोमॅटो ॲड करावेत ५मिनिटे फ्राय करून घ्यावेत.

    पनीर दम बिर्याणी (paneer dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पनीर दम बिर्याणी (paneer dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पनीर दम बिर्याणी (paneer dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    मग त्यामध्ये आपण मॅरीनेट केलेले पनीर त्यामध्ये ॲड करावे. हे मिश्रण तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. आता यावर आपण बनवलेला राईस त्याची लेयर द्यावी.

    पनीर दम बिर्याणी (paneer dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    पनीर दम बिर्याणी (paneer dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    पनीर दम बिर्याणी (paneer dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    यावर बारीक चिरलेली कोथिंबीर व बारीक चिरलेला पुदिना स्प्रेड करावा. मग त्यावर आपण तळलेला कांदा पसरवून घ्यावा. आपण बनवून ठेवलेले केशर दूध त्यामध्ये ऍड करावे.

    पनीर दम बिर्याणी (paneer dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    पनीर दम बिर्याणी (paneer dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    पनीर दम बिर्याणी (paneer dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    आता त्यावर झाकण लावून ही बिर्याणी २० मिनिटे मिडीयम फ्लेम वर साधारण वीस मिनिटे दम करावी. हवे असल्यास तुम्ही त्यामध्ये थोडेसे तूप ऍड करू शकता. बिर्याणी मी कांदा व टोमॅटोच्या रायत्याबरोबर सर्व्ह करते.

    पनीर दम बिर्याणी (paneer dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    पनीर दम बिर्याणी (paneer dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    पनीर दम बिर्याणी (paneer dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Dipali Kathare
Dipali Kathare @cook_24949351
22 जून 2021 04:18 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. निझामी हंडी चिकन बिर्यानी (chicken biryani recipe in marathi)
  2. हेल्दी व्हीट कुकीज (healthy wheat cookies recipe in marathi)
  3. ऑइल फ्री ब्रोकोली-फ्लॅक्ससीड गलौटी कबाब (broccoli flaxseeds galouti kabab recipe in marathi)
  4. क्ंंची क्रॅकर (wheat crunchy cracker recipe in marathi)
  5. पाणी पुरी (pani puri recipe in marathi)
  1. आंबटगोड डाळ (ambat god dal recipe in marathi)
  2. ऑईल फ्री छोले (oil free chole recipe in marathi)
  3. ऑईल फ्री उपमा (oil free upma recipe in marathi)
  4. आम्रखंड (amrakhand recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15174342
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close