कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
खमंग कांदा वडा (kanda vada recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
खमंग कांदा वडा (kanda vada recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

खमंग कांदा वडा (kanda vada recipe in marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

#ashr
#आषाढ विशेष रेसिपी
आपण कांदा भजी तर नेहमीच करतो पण मी आज कांद्याचा वेगळा प्रकार कांद्याचे वडे बनवले
खमंग खरपूस असे कांद्याचे वडे खूप छान लागतात चव तर अप्रतिम अशी लागते.
आषाढ महिना आला की पावसाच्या सरी चालू होतात व अशा पावसाळी वातावरणात छान कांद्याची भजी वडे असे खमंग तळलेले पदार्थ खावेसे वाटतात
तसेच आषाढ महिन्यात आषाढी एकादशीपासून काही जणांचे चातुर्मासात कांदे खाणे बंद होते त्यामुळे कांद्याचे विविध प्रकार केले जातात तर असाच एक तळलेला आगळावेगळा भन्नाट पदार्थ कांद्याचे वडे

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

वीस मिनिटे
पाच ते सहा
  1. 3-4 मोठे कांदे
  2. 1टमाटा
  3. 2हिरव्या मिरच्या
  4. 1/2 इंचआल्याचा तुकडा
  5. 1 टेबलस्पूनधने
  6. 1 टेबलस्पूनजीरे
  7. 6-7 कडीपत्त्याची पाने
  8. कोथिंबीर
  9. 1.5 कपतांदळाचे पिठ
  10. 1/2 कपबेसन
  11. 1 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

वीस मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्व कांदे उभी चिरून घेणे

    खमंग कांदा वडा (kanda vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर टमाटा मिरची कोथिंबीर सर्व बारीक चिरून घेणे सर्व साहित्य एकत्र करून घेणे

    खमंग कांदा वडा (kanda vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    धने जीरे टमाटा अद्रक मिरची सर्व साहित्य मिक्सर च्या पॉट मध्ये टाकून बारीक पेस्ट करून घेणे

    खमंग कांदा वडा (kanda vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    खमंग कांदा वडा (kanda vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर कांदा हाताने चुरून मोकळा करून घ्यावा व त्यात वरील काढलेली पेस्ट घालावी

    खमंग कांदा वडा (kanda vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    खमंग कांदा वडा (kanda vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    पेस्ट टाकल्यानंतर त्यात सर्व मसाले टाकून घेणे हे मिश्रण हाताने चांगले मिक्स करून घ्यावे

    खमंग कांदा वडा (kanda vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    खमंग कांदा वडा (kanda vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    खमंग कांदा वडा (kanda vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    त्यानंतर त्यात तांदुळाचे पीठ व बेसन घालावे पाणी घालू नये त्यात मावेल एवढे तांदुळाचे पीठ बेसन असे घालावे व गोळा बनवून घ्यावा

    खमंग कांदा वडा (kanda vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    खमंग कांदा वडा (kanda vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    खमंग कांदा वडा (kanda vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आता या गोळ्याला छान मळून घ्यावे त्याचा एक गोळा घेऊन वडा हाताने थापून घ्यावा

    खमंग कांदा वडा (kanda vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    खमंग कांदा वडा (kanda vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    नंतर कढई घेऊन गॅस वर ठेवावी तेल तापवून घ्यावे व त्या तेलात अलगत हा वडा सोडून खमंग लाल होईस्तोवर तळून घ्यावे

    खमंग कांदा वडा (kanda vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    खमंग कांदा वडा (kanda vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    खमंग कांदा वडा (kanda vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    खरपूस कांदा वडा गरमागरम खाण्यास तयार

    खमंग कांदा वडा (kanda vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    खमंग कांदा वडा (kanda vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
  10. 10

    खमंग कांदा वडा (kanda vada recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
12 जुलै 2021 09:02 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. खमंग कुरकुरीत अळूवडी (alu wadi recipe in marathi)
  2. ज्वारीच्या खमंग खुसखुशीत तिखट पुऱ्या (tikhat puriya recipe in marathi)
  3. शेजवान चटणी (schezwan chutney recipe in marathi)
  4. तांदुळक्याची भाजी (Tandulkyachi bhaji recipe in marathi)
  5. उपवासाचे गुलगुले (gulgule recipe in marathi)
  1. ग्व्हाच्या पीठाचे गुलगुले (gavachya pithache gulgule recipe in marathi)
  2. खमंग मल्टीग्रेन काकडीचे थालीपीठ (multigrain kakdiche thalipeeth recipe in marathi)
  3. गूळाचा शिरा (gulacha sheera recipe in marathi)
  4. फणसाचे घारगे (Fansache gharge recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15210686
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close