कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)

kalpana Koturkar
kalpana Koturkar @kalpanakoturkar06

#CN

#CN

पुढे वाचा

जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)

kalpana Koturkar
kalpana Koturkar @kalpanakoturkar06

#CN

#CN

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिनिटे
४-५ जण
  1. 1 कपजवस
  2. 1/4 कपतीळ
  3. 1 टेबलस्पूनजीरे
  4. 7-8सोललेला लसणाच्या पाकळ्या
  5. 1-1/2 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  6. 1 टेबलस्पूनमीठ
  7. 2 टेबलस्पूनतेल
  8. 6-7कढीपत्त्याची पाने
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये जवस,तीळ, जीरे टाकून मंद आचेवर खरपूस भाजून घ्या. थंड होण्याकरता प्लेटमध्ये काढून घ्या.आता कढईमध्ये थोडं तेल टाकून त्यामध्ये कडीपत्ता तळून घ्या व नंतर लसणाच्या पाकळ्या टाकून १-२ मिनिटं त्याला हलवून गॅस बंद करून घ्या.

  2. 2

    आता मिक्सरच्या भांड्यात हे सगळ साहित्य जवस,तीळ, जीरे, लाल मिरची पावडर,मीठ,कढीपत्ता, व लसूण टाकून बारीक करून घ्या.

  3. 3

    गरम गरम भात किंवा खिचडी सोबत सर्व्ह करा.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

kalpana Koturkar
kalpana Koturkar @kalpanakoturkar06
01 जुलै 2021 15:57 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. गरम भेळ (garam bhel recipe in marathi)
  2. साऊथ इंडियन टोमॅटो चटणी (south indian tomato chutney recipe in marathi)
  3. लेफ्ट ओवर भाकरीचा चिवडा (leftover bhakhricha chivda recipe in marathi)
  4. साऊथ इंडियन पानियारम/कारा चटणी (kara chutney recipe in marathi)
  5. रेस्टॉरंट स्टाईल पनीर लसूणी करी (paneer lasooni curry recipe in marathi)
  1. स्वादिष्ट आणि कॅल्शियम युक्त तिळाची चटणी (Tilachi chutney recipe in Marathi)
  2. कांद्याची चटणी (kandyachi chutney recipe in marathi)
  3. गाजराची चटणी (gajarachi chutney recipe in marathi)
  4. पुदिन्याची चटणी (pudina chi chutney recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15213358
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close