गरम भेळ (garam bhel recipe in marathi)

ओली भेळ आपण नेहमी खातो ती गरम नसते पण आता पावसाळ्यात गरमागरम खायचे मन करते तेव्हा ही रेसिपी करू शकतो
गरम भेळ (garam bhel recipe in marathi)
ओली भेळ आपण नेहमी खातो ती गरम नसते पण आता पावसाळ्यात गरमागरम खायचे मन करते तेव्हा ही रेसिपी करू शकतो
कुकिंग सूचना
- 1
कढईमध्ये तेल गरम करून त्यात हिंग जीरे मोहरी ह्याची फोडणी करून घ्या. फोडणी तडतडली की त्यात हळद,मटार आणि मक्याचे दाणे टका आणि झाकण ठेवा
- 2
कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्या. टोमॅटो च्या पण फोडी करा चौकोनी. आता चिरलेले सर्व मटार आणि मक्या सोबत टाकून छान परतून घ्या. आता त्यात चिरलेल्या मिरच्या टका.
- 3
आता मावतील तेवढे कुरमुरे टका आणि छान एक जीव करा. थोडे कुरमुरे ठेवून द्या. आता झाकण ठेवून एक वाफ येऊ द्या. त्यात आता मीठ आणि लाल तिखट टाकून परतून घ्या आणि कढीपत्त्याची पाने तोडून टाका.
- 4
खायला देताना बाजूला ठेवलेले सुके कुरमुरे, गोड चटणी (ऑपशनल) फरसाण आणि शेव टाकून सर्व्ह करा. सजावटीसाठी कोथिंबीर पेरा
Similar Recipes
-
भेळ (bhel recipe in marathi)
#GA4 # week 26Bhel हा किवर्ड घेऊन भेळ बनवली आहे.ओली भेळ, सुकी भेळ, भेळ पुरी अनेक प्रकारच्या भेळ असतात. मुंबई चौपाटी भेळ प्रसिद्ध आहे. शाळेत असताना दहा पैशाला मिळायची पण तिची चव काय औरच हॊती.ही भेळ सर्वांनाच आवडते. ह्या भेळीत तिखट, आंबट, गोड अशा चवीची ही भेळ मला खूप आवडते Shama Mangale -
-
ओली आंबट गोड तिखट भेळ (oli ambat god tikhat bhel recipe in marathi)
#GA4 #week26#Bhel भेळेचे नुसत नाव काढल की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटत हो ना भेळ सुक्की किंवा ओली असते चला तर आज आपण ओली भेळ कशी बनवायची त्याची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#KS6जत्रेतील खूप आवडता पदार्थ म्हणजे ओली भेळ अगदी सगळीकडे आवर्जून मिळतेच नि चव भन्नाट असल्याने सगळ्याना खावीशी वाटते Charusheela Prabhu -
पौष्टिक - ओली शाही भेळ / शाही ओली भेळ (Oli Bhel Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसीपी#भेळ#ओली भेळ#शाही ओली भेळ#शाही#ओली शाही भेळ Sampada Shrungarpure -
चटपटीत भेळ (chatpati bhel recipe in marathi)
#GA4#week26#keyword_भेळभेळ म्हंटले की सगळ्यांना मुंबई चौपाटीवर भेटणारी भेळ आठवते मस्त सुकी,ओली भेळ आपण आवडीने खातो..अशीच चटपटीत भेळ ची झटपट होणारी रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#GA4 #week26पझल मधील भेळ शब्द. सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. आमच्याकडे नेहमी बनणारा पदार्थ. मुलांनाही बनवता येणारी ही रेसिपी. Sujata Gengaje -
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#GA4 #week26 #भेळ हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.सगळ्यांना आवडणारी मला वाटत भारतभर स्ट्रीट फुड म्हणून प्रसिद्ध असेल नि मुंबई ला तर कुठेही मिळणारी मला तर लोकल मधे मिळणारी पण आठवते पण फार पुर्वी म्हणजे 20 वर्षा पुर्वी मिळायची . Hema Wane -
"मटकी भेळ" (matki bhel recipe in marathi)
#GA4#WEEK26#Keyword_Bhel "मटकी भेळ" भेळ म्हटलं की तोंडाला पाणी सुटले च पाहिजे..ओली भेळ,सुकी भेळ,मटकी भेळ ही नावे आपण लहानपणापासून ऐकत आहे..पण हल्ली अजून ही बरेच प्रकार आले आहेत भेळीचे... पण आपल्याला ज्या गावी जायचं नाही त्या गावचे नाव कशाला घ्यायचे नाही का...आपली घरंदाज,खाणदानी ओली भेळ, सुकी भेळ, मटकी भेळ..बस्स.. भन्नाट पोटभरीच खाण आणि तोंडाला चव आणणार खाण.. आमच्या गावाकडे कितीही छोटस खेडेगाव असलं तरी तिथे दोन हाॅटेल हमखास दिसणारी.. जास्त काही पदार्थ नसतील पण भेळ, मिसळपाव आणि चहा मिळणारच.. हल्ली तर गावाकडच्या हाॅटेलमध्ये सुद्धा भरपूर पदार्थ बनवतात..असो , आता लाॅकडाऊनमध्ये आम्ही तीन महिने गावी होतो.. शेजारच्या गावात मटकी भेळ मिळायची,आमची पुर्ण गॅंग मटकी भेळीवर ताव मारायला दररोज शेजारच्या गावात जात होतो.. कीवर्ड भेळ वाचुन मला मटकी भेळ आठवली आणि बनवली.. खुप टेस्टी झाली आहे भेळ,मी तर मनसोक्त खाल्ली.. चला तर मग रेसिपी बघुया... लता धानापुने -
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#GA4 #Week26#Bhelचटपटीत आंबट - गोळ - तिखट अशी ही ओली भेळ.Asha Ronghe
-
स्ट्रीट स्टाईल भेळ (street style bhel recipe in marathi)
#KS8भेळ नुसते नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटू लागतं. कोल्हापुरी भेळ खूप प्रसिद्ध. भेळेतले जिन्नस जरी सगळेजण तेच वापरत असले तरी प्रत्येकाच्या हातची चव मात्र निराळी लागते. स्ट्रीट स्टाईल भेळ करण्याची सोप्पी रेसिपी पुढीलप्रमाणे.. Shital Muranjan -
चटपटीत ओली भेळ (Oli bhel recipe in marathi)
#AAचटपटीत पदार्थ म्हंटले की भेळ,पाणीपुरी, आठवते,एखाद्या रविवारच्या संध्याकाळी भेळेचा बेत आखला जातो. Pallavi Musale -
चटपटीत मटकी भेळ (Mataki Bhel Recipe In Marathi)
#SCRभेळ एक चटपटीत पोटभरीचा चाट...कितीतरी प्रकारच्या भेळ आपण खातो ,बनवतो ,ओळी,सुकी वगैरे.आज मी चटपटीत मटकी भेळ बनवली आहे.मस्त आणि पौष्टिक सुद्धा. Preeti V. Salvi -
भेळ (bhel recipe in marathi)
#GA4 #week26 भेळ हा कीवर्ड ओळखून मी सुकी भेळ केली आहे. Prachi Phadke Puranik -
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#cooksnap #आज मी हेमा वाणे यांची ओली भेळ ही रेसिपी cooksnap केली आहे. माझ्या नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने केलेली ही भेळ, चवीला छान झाली आहे.. धन्यवाद हेमा... Varsha Ingole Bele -
* सुकी भेळ (sukhi bhel recipe in marathi)
#GA4 #Week26 #भेळ ह्या किवर्ड नुसार मी इथे साधी सोपी पण झटपट तयार होणारी कमी साहित्यात रेसिपी शेअर करत आहे. ही जरी विदाउट चटणी असली तरी रुचकर लागते.उन्हाळ्यात असे हलके फुलके छान वाटते. चटण्या हव्याच असे नाही.असे कोरडे टाईमपास खाणे मुलांना अधे मध्ये खायला लागतेच तेव्हा देता येते. मुले व आपण दोघेही खुश राहतो. Sanhita Kand -
मक्याची भेळ (corn bhel recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळ्यात मका खायचा ही एक वेगळी मजा असते. बहुतेक जण भाजुन खातात. हिअशी चमचमीत भेळ पण पावसाळ्यात सर्वाना आवडू शकते रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
ओली भेळ व मसाला दूध (oli bhel masala dudh recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रआज कोजागिरी महाराष्ट्र बऱ्याच घरात आज मसाला दूध मि आधीच्या रेसिपीत दाखवलेच आहे व ओली भेळ Charusheela Prabhu -
सुकी भेळ (suki bhel recipe in marathi)
संध्याकाळी चहा सोबत खायला आज भेळ केली रोज पेक्षा थोडा वेगळा नाश्ता Prachi Manerikar -
झटपट भेळ (jhatpat bhel recipe in marathi)
#GA4 #Week26 - Keyword - Bhel. माझी आवडीची झटपट भेळ. Sujata Kulkarni -
गाजर भेळ (gajar bhel recipe in marathi)
#GA4Tamarind आपण नेहमी ओली भेळ करतो मी आज गाजर टाकून भेट केली आहे हे वेळ खूप छान लागतेRutuja Tushar Ghodke
-
भेळ भत्ता (bhel bhatta recipe in marathi)
#KS8नाशिक शहरात एक भेळ मिळते ती म्हणजे भेळ भत्ता. हा भेळभत्ता म्हणजे कोरडी भेळ. यात अनेक पदार्थ असतात पण ही भेळ फारच फेमस. Supriya Devkar -
ओली भेल (oli bhel recipe in marathi)
#GA4#week-26#keyword-भेलकुठल्याही चैपाटी वर गेलो की सर्वात पहिला आठवण येते ति म्हणजे ओली भेल ती खायला ही मस्त आणि बनवायलाही सोपी चला मग बनवुनच घेऊयात---- आरती तरे -
जत्रेतील चटपटीत भेळ (bhel recipe in marathi)
#KS6#जत्रा स्पेशल रेसिपीज Thank you so much Cookpad India 🙏मी या तीन दिवसांत खुप खुश आहे.या जत्रा स्पेशल रेसिपीज बनवताना.अगदी यात्रा अनुभवते आहे.फक्त माणसं नाहीत.पण तुम्ही सगळ्या मैत्रिणी आहातच म्हणून तरी थोडे हायस वाटत आहे.सगळ्यांच्या रेसिपीज बघुन खर्च यात्रा असल्याचे फिल होतंय..❤️ "जत्रेतील चटपटीत भेळ"जत्रा आणि भेळ दिसणार नाही असे शक्यच नाही.तसे आमच्या गावाकडे बारा महिने भेळ,मिसळ पाव,भजी पाव हाॅटेलांमध्ये असतेच.पण आम्ही शक्यतो भेळ घरीच बनवतो,हो कारण जास्त माणसं असतात आणि हाॅटेलातील भेळ पोटभरून खाता येत नाही.घरी बनवलेली मस्त हवी तेवढी खाता येते व टेस्ट ही छान, मस्त चटपटीत..ओली भेळ बनवताना तिखट चटणी,गोड आंबट चिंचेची चटणी आपण बनवतोच पण सुकी भेळ बनवताना सुद्धा मी वेगळ्या प्रकारची हिरवी चटणी बनवते.ती वरून भुरभुरली की खुपचं छान बाहेरच्या भेळीसारखीच चव येते.अगदी भन्नाट.. चला तर मग माझी भेळ आणि हिरव्या चटणीची रेसिपी बघुया...(मी सुकी भेळ जास्तच बनवुन ठेवते, तीन चार दिवस खाऊ शकतो, हवं तेव्हा कांदा टाॅमेटो कोथिंबीर कापून घातली की झाले...)(दोन जणांसाठी प्लेट बनवली आहे.) लता धानापुने -
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#KS6 थीम:6 जत्रा स्पेशलरेसिपी क्र. 5जत्रेतील आणखी आवडीचे पदार्थ म्हणजे भजी व भेळ. लहानपणापासून मोठयांपर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ. Sujata Gengaje -
सांगलीची प्रसिद्ध भेळ पुरी (bhel puri recipe in marathi)
#KS2पच्छिम महाराष्ट्र रेसिपीज मधली सांगली या शहरातली सुप्रसिद्ध सांगली भेळ मी आज घेऊन आलेली आहे ..तसे सांगली माझे सासर तर सांगली स्पेशल एक तर रेसिपी मला करायची होती...तर आज तो मौका आला आणि चटपटीत अशी सांगली स्पेशल भेळ मी घेऊन आलेली आहे .😋😋😋 या भेळेची खासियत म्हणजे या पाणीपुरी वर भेळ सर्व्ह केली जाते...एकदम भन्नाट वाटते ही मला...तर पाहुयात रेसिपी.. Megha Jamadade -
ओली कुरकुरे भेळ (oli kurkure bhel recipe in marathi)
#GA4#week26#bhelभेळ ही आंबट गोड चटपटीत सर्वांना आवडणारी डिश आहे साधारणतः भेळ स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध आहे तिच्या चटपटीत स्वाद , पचायला हलकी अशी डिश आहे तशी ती झटपट होते नेहमी भेळ ही मुरमुरे, शेंगदाणे, फरसाण, मिरची, कांदा, दही, चिंच चटणी ह्या साहित्याने बनवली जाते. आज आपण थोडी वेगळ्या प्रकारची भेळ बघणार आहोत Mangala Bhamburkar -
मेक्सिकन भेळ विथ इंडियन ट्विस्ट (mexican bhel with indian twist recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 #फ्युजन ही थीम मला खूप आवडली. मी या रेसिपीमध्ये मेक्सिकन भेळ ला इंडियन ट्विस्ट दिलेला आहे.खूप मस्त टेस्टी लागते. मी केलेली ही भेळ हेल्दी पण तेवढीच आहे. एक प्रकारे आपण या भेळला हेल्दी ब्रेकफास्ट पण म्हणू शकतो. या भेळमध्ये तुम्ही गाजर आणि शिमला मिरची चा पण वापर करू शकता. चला तर मग बघुया "मेक्सिकन भेळ विथ इंडीयन ट्विस्ट" Shweta Amle -
नूडल्स भेळ (noodles bhel recipe in marathi)
#GA4#week26#bhel आपण नेहमी ची मुरमुरे ची भेळ करतोच .पण आज मी नूडल्स पासून भेळ केली ती छोट्या पासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडते व झटपट होतेएकदा नक्की काय करावे Bharti R Sonawane -
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#ओली भेळ.भेळ खायची म्हटलं की तिला काळ,वेळ, ठिकाण याची गरज नसते. नुसता वास जरी आला तरी तोंडाला पाणी सुटते.अशी चटपटीत चमचमीत भेळ चला मग बनवूयात. Supriya Devkar
More Recipes
- रेस्टॉरंट स्टाईल पनीर लसूणी करी (paneer lasooni curry recipe in marathi)
- साऊथ इंडियन टोमॅटो चटणी (south indian tomato chutney recipe in marathi)
- व्हेजिटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)
- पुदिना खोबरं चटणी (pudina khobra chutney recipe in marathi)
- साऊथ इंडियन पानियारम/कारा चटणी (kara chutney recipe in marathi)
टिप्पण्या (7)