उकडलेल्या बटाट्याची किंवा सोल्या बटाट्याची भाजी (ukadlelya batatchyachi bhaji recipe in marathi)

#श्रावण_स्पेशल_cooksnap_challenge
#श्रावण_स्पेशल_भाजी...🥔🥔😍😋
# उकडलेल्या बटाट्याची भाजी..😋
वर्षभर तसंच श्रावण महिन्यात उपवास सोडताना आणि सणांच्या निमित्ताने देवाला दाखवण्यात येणाऱ्या नैवेद्याच्या पानामध्ये उकडलेल्या बटाट्याच्या भाजी चे स्थान अगदी परमनंट असते. अतिशय खमंग खरपूस अशी ही सात्विक भाजी पोळी ,पुरी, भात, लोणच्या बरोबर अतिशय अफलातून चवीची लागते.
माझी मैत्रीण@Charusheela Prabhu हिने केलेली बटाट्याची भाजी आज मी cooksnsp केलेली आहे ..चारू ही बटाट्याची भाजी अतिशय खमंग खरपूस झालेली आहे .मला खूप आवडली.Thxnk you so much for this wonderful recipe😊👌🌹❤️❤️

कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एका ठिकाणी जमा करून घ्या.
- 2
बटाटे उकडून घ्या..
- 3
बटाटे उकडून साले काढून बारीक चिरावेत मग मिरची व कोथिंबीर बारीक चिरा.
- 4
कढई मध्ये तेल घेऊन मोहरी जीरे हिंग मिरची कढीपत्ता हळद कोथिंबीर घालून खमंग फोडणी करा व बटाट्याच्या फोडी,आल्याचे तुकडे घालून मीठ साखर घालून छान परता. वरून खोबरं कोथिंबीर घालून भाजी पुन्हा एकदा झाकण ठेवून छान परतून घ्या. वरून लिंबाचा रस घाला आणि भाजी पुन्हा एकदा परतून घ्या.
- 5
- 6
तयार झाली आपली खमंग खरपूस उकडलेल्या बटाट्याची भाजी.. ही भाजी गरमागरम पोळी पुरी,भात लोणचं या बरोबर सर्व्ह करा.
- 7
- 8
- 9
- 10
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (3)