मोतीचूर लाडू (सोप्पी पद्धत) (motichoor / motichur ladoo recipe in marathi)

मोतीचूर लाडू (सोप्पी पद्धत) (motichoor / motichur ladoo recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भिजवलेली हरभरा डाळ मिक्सरमध्ये वाटून घ्यावे पाणी घालू नये
- 2
आता ही वाटलेली हरभरा डाळ एका प्लेट मध्ये काढून घेऊन हातावर चपटे वडे थापून घ्या आणि काढाईत तेल आणि तूप घालून गरम झाल्यावर त्यात हे चपटे वडे छान खरपूस गोल्डन तळून घ्या जळू देऊ नये आणि कच्चे पण तळू नये
- 3
आता हे चपटे वडे ताटात काढून गार करून घ्या आणि गार झाल्यावर त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यावेत आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.
- 4
वडे गार होईपर्यंत साखरेचा पाक 1 तारी करून घ्यावा. 1 पॅन मध्ये 1 वाटी साखर घालून त्यात 1/2 वाटी पाणी आणि खायचा पिवळा रंग घालून 1 तारी पाक करून घ्यावा
- 5
आता मिक्सरमध्ये वाटलेले वडे चाळणीने चाळून एकसारखेच चाळून घ्यावे जर चाळणीत जाड जाड कण असतिल तर परत मिक्सरला वाटून घेऊन परत चाळून घ्यावे
- 6
आता परत गॅसवर कढ़ाई गरम झाल्यावर त्यात 1 टेबलस्पून साजूक तूप घालून त्यात वरील हरभरा डाळीचे चाळलेले पावडर आणि त्यात साखरेचा पाक, ड्रायफ्रूटचे काप, वेलची पावडर घालून सर्व बारीक गॅसवर 4-5 मिनिटे परतून घ्यावे आणि नंतर गॅस बंद करून काढाईवर झाकण लावून कमीत कमी 1/2 तास मुरवून घ्यावे
- 7
आता 1/2 तासानंतर तयार सारण प्लेट मध्ये काढून त्याचे लाडू वळून घ्यावे
- 8
आता मोतीचूरचे सोप्पे लाडू तयार आहेत आणि रक्षाबंधनला हे घरगुती टेस्टी लाडू सर्व्ह करा आणि रक्षाबंधन भावाबरोबर आनंदने साजरी करा.
हॅप्पी रक्षाबंधन सर्वांना
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मोतीचूर लाडू (motichoor ladoo recipe in marathi)
#gp#मोतीचूर लाडू#गुढीपाडवा स्पेशल Rupali Atre - deshpande -
-
मोतीचूर लाडू(बुंदी न पाडता) (motichur ladu recipe in marathi)
मोतीचूर लाडू बनविण्याची वेगळी पद्धत आहे.मी आज करून पाहिली.खूप छान झाले लाडू. Sujata Gengaje -
मोतीचुर लाडू (motichoor ladoo recipe in marathi)
#cooksnap#Bhagyashree Lele ह्यांची रेसिपी करून बघितली, थोडासा बदल केला आहे. सगळ्यांना आवडली :) Sampada Shrungarpure -
उपासाचा भगर मोतीचूर लाडू (upwasacha bhagar motichoor ladoo recipe in marathi)
#fr#उपासा चा मोतीचूरलाडूमोतीचूर लाडू माझ्या मुलीला खूप आवडतो. तिनेच सुच वलं आई उपासाचा करता येईल का आपल्याला,तू कर ना मला खायचा आहे.लेकी साठी बनवले पण आवडले सर्वांना.कमी तुपात उत्कृष्ठ चव ,लेकी सोबत सर्वच खुश. Rohini Deshkar -
मोतीचुर लाडू (motichoor ladoo recipe in marathi)
#cooksnap @Bhagyashree Lele@मी भाग्यश्री ताईंची मोतीचुर लाडू रेसिपी करून पाहिली, इतकी छान झाली की कोणी हे बुंदी न पाडता केलेले मोतीचुर लाडू आहेत ते ओळखलेही नाही. धन्यवाद ताई! Deepa Gad -
मोतीचूर लाडू (motichoor ladoo recipe in marathi)
#अंगारकी_चतुर्थी #माझा_बाप्पा🙏#माझा_नैवेद्य_मोतीचूर_लाडूवक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ गणपती बाप्पा गुणाधीश सर्व गुणांचा ईश आहे,सिद्धी, बुद्धीची देवता आहे. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्यात येते. दिवसभर उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. संकष्ट चतुर्थी व्रतांमध्ये सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. मंगळवारी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीस अंगारक चतुर्थी असे म्हटले जाते. याला अंगारिका किंवा अंगारकी संकष्ट चतुर्थी असेही म्हणण्याचा प्रघात आहे. अंगार म्हणजे मंगळ ग्रह किंवा भूमी. श्री गणपतीचे पृथ्वीमाणेच मंगळावरसुद्धा आधिपत्य आहे. श्री गणपती आणि मंगळ यांचा रंगही एकच आहे. अंगारकीला गणेशाची स्पंदने जास्त प्रमाणात पृथ्वीवर येतात, तसेच मंगळाकडून येणारी गणेश स्पंदनेही पृथ्वीवर येतात. यामुळे चंद्राकडून येणार्या लहरी जास्त प्रमाणात नष्ट होतात; म्हणूनच अंगारिका विनायकी आणि अंगारिका संकष्टी यांचे फळ वर्षभर केलेल्या अनुक्रमे विनायकी अन् संकष्टी यांच्याइतके आहे.ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थी चे व्रत/उपवास करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी की ज्यामुळे *२१संकष्टी* केल्याची फलप्राप्ती होते असे वेदवचन आहे. आज मी माझ्या लाडक्या बाप्पाला नैवेद्यासाठी पहिल्यांदाच मोतीचूर लाडू केले.. आणि बाप्पाच्या कृपेने अतिशय अप्रतिम झालेत लाडू..बोला *गणपती बाप्पा मोरया* Bhagyashree Lele -
-
-
उपवासाचा मोतीचूर लाडू
मोतीचूर लाडू म्हटले की तोंडाला पाणी सुटते.पन उपवास असेल..तर मग फजिती होते...आता उपवासा मधे सुद्धा मोतीचूर खायला मिळणार बर का! कसे ते पाहू! Poonam Nikam -
मोतीचूर लाडू (Motichoor Ladoo Recipe In Marathi)
#DDR दिवाळी फराळातला मुख्य पदार्थ म्हणजेच लाडू. आपल्याकडे अनेक प्रकारचे लाडू बनवले जातात पण मोतीचूर लाडू म्हणजेच बुंदीचा लाडू हवाच हवा चला तर मग आज आपण बनवूया मोतीचूरचे लाडू Supriya Devkar -
मोतिचुर लाडू (Motichoor Ladoo Recipe In Marathi)
#DDRदिवाळी म्हटला की विविध प्रकारचे फराळाचे पदार्थ लाडू, चकली, शेव ,हे बनतातच नेहमी बनलं जात हि रेसिपी खास लेकि साठी. माझ्या पोरीला मोतीचूरचा लाडू खूप आवडतो नेहमी विकत आणला जातो म्हणून स्पेशल यावेळेस तिच्यासाठी खास मी हा लाडू घरीच ट्राय केला अगदी सोप्या पद्धतीने केलेला आहे. खूप छान झालेला बिना बुंदी पाडून हा लाडू झटपट तयार होतो. Deepali dake Kulkarni -
-
-
मोतीचूर लाडू (motichoor ladoo recipe in marathi)
#wd#cooksnapआज जागतिक महिला दिनानिमित्त ,माझी मैत्रीण, ताई,अत्यंत प्रेमळ ,सुंदर आणि अन्नपूर्णेचा वरदहस्त लाभलेली मास्टर शेफ हीची मोतीचूर लाडू ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे.आजची ही स्पेशल रेसिपी मी माझ्या आयुष्यातील एक जीवलग मैत्रिण 'भाग्यश्री ' ताईला dedicate करतेय.ताईच्या रेसिपी प्रमाणे , खूपच अप्रतिम , सुंदर ,टेस्टी झाले लाडू ..👌👌😋😋घरी सर्वांनी ताव मारला या लाडवांवर ...😍यापूर्वी हे लाडू कधीच घरी करून पाहिले नाहीत . पण आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हे लाडू करून पाहिले..☺️बाप्पाच्या आशिर्वादामुळे,पहिल्यांदाच करून पाहिल्यामुळे, छान वाटतयं ...😇😇 Deepti Padiyar -
ओल्या नारळाचे लाडू (स्वादासाठी खायचे पान) (olya naralache ladoo recipe in marathi)
#rbr भारती संतोष किणी Bharati Kini -
साबुदाणा लाडू (sabudana ladoo recipe in marathi)
#लाडू#उपवास#उपवासाचीरेसिपी#प्रसादाचीरेसिपी#प्रसाद#नवरात्रआपण नेहमी वेगवेगळे प्रकारचे फळ ,कडधान्य,पिठ, इत्यादी वापरूण लाडू बनवतोपण मी आज मोतीचूर लाडू सारखे दिसणारे ,पणसाबुदाणा लाडू बनवले आहेत.मी यात थोडे मीठ घातले आहे ,गोड पदार्थात मीठ घातल्याने त्याचा गोडवा जास्त वाढते.खूप सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
मोतीचूर लाडू (motichoor laddu recipe in marathi)
#dfr#दिवाळी स्पेशल#दिवाळी फराळहे लाडू मी बुंदी न तळता केलेले आहे अगदी मोतीचूर सारखेच लागतात😋 घरात सर्वांनाच आवडली खूप सोपे आहे करायला या मापाने केले की चाचणी पण बिघडत नाही😀तर बघूया कसे केले Sapna Sawaji -
मैसूर पाक (Mysore Pak recipe in marathi)
#KS6#जत्रा रेसिपीजत्रा म्हटली कि मिठाई ची दुकानें आलीच, त्या मिठाईंच्या दुकानावर वेगवेगळ्या प्रकारची मिठाई असते त्यातलीच एक मैसूर पाक चला तर मग पाहुयात मैसूर पाकाची पाककृती. Shilpa Wani -
मावा पेढा
नमस्कार मैत्रिणींनो 🙏मी प्रथमच मावा पेढे घरी बनवले.बाहेर सगळीकडे मिठाईची दुकाने बंद असल्यामुळे देवाला प्रसाद म्हणून मावा पेढे घरीच बनवायचे ही कल्पना मला सुचली.त्यासाठी लागणारे साहित्यही घरी उपलब्ध होते.आणि मी पेढे बनवले. प्रथम प्रयत्न माझा यशस्वी झाला म्हणून मला खूप आनंद झाला. आणि ही रेसिपी तुमच्या बरोबर शेयर करावीशी वाटली. १ Pooja Pawar -
-
-
रवा मिल्कपावडरचे लाडू (rava milk powder che ladoo recipe in marathi)
#rbrरक्षाबंधन निमित्त लाडू तयार केले आहेत. गोड पदार्थ आणि मग लाडू तर हवाच.खवा नसेल तर दूध पावडर घालून हे लाडू छान होतात. Supriya Devkar -
मोतीचुर लाडू (motichur ladoo recipe in marathi)
सध्या गणपती आहेत मग नेवद्या साठी नवीन नवीन गोड पदार्थ बनवतो.असाच एक पदार्थ आहे बुंदी न पाडता झटपट लाडूचला तर मग बघुया मस्त बाप्पा चे आवडते लाडू. Supriya Gurav -
बुंदी न पाडता मोतीचूरचे लाडू (Motichoor Ladoo Recipe In Marathi
#diwali21#मोतीचूरचेलाडू#लाडू#बुंदीलाडू#दिवाळीस्पेशलरेसिपीया दिवाळीत तुम्ही हे लाडू तयार करून बघातेल न वापरता कमी तुपात तयार होतातकोणतेही फेस्टिवल म्हटले म्हणजे गोड थोडं हे घरात तयार होणारच त्यात दिवाळी हा सर्वात मोठा सण साजरा करण्यासाठी आपण जवळपास सगळेच पदार्थ घरात तयार करतो त्यातला एक प्रमुख प्रकार बुंदीचे लाडू हे आपल्याला जास्त तर हलवाईच्या दुकानातून आणून खायला आवडतात पण अगदी सोप्या पद्धतीने आपण हे लाडू घरात तयार करू शकतो हे कशाप्रकारे या रेसिपी तून नक्कीच बघा कारण बुंदी न पाडता सोप्या पद्धतीने लाडू आपण तयार करू शकतो आणि खुप कमी वस्तू पासून जास्त लाडू तयार होतातअगदी कमी वेळेत आपण हे लाडू तयार करू शकतोमला अशा प्रकारचे लाडू तयार करायची आयडिया वाटली डाळ करताना आले होती मी वाटली डाळ करत होते तेव्हा मला ही आयडिया आली की आपण अशाप्रकारे जर लाडू केले तर आणि हा प्रयोग सक्सेस सही झाला लाडू खूप छान तयार झाले आणि मीडियम साईज चे भरपुर लाडू तयार झालेअशाप्रकारे लाडू तयार करून बघाच Chetana Bhojak -
साबू लाडू (sabu ladoo recipe in marathi)
#rbrWeek 2रक्षाबंधन स्पेशल रेसिपीरक्षाबंधन हा सण भावा बहिणीच्या प्रेमा चासाजरा करणारा सण तसेच उसळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी समुद्राला नारळ वाहून नारळी पौर्णिमा आपले कोळी बांधव साजरा करतात. त्या निमित्ताने मी आज साबू लाडू बनवले आहेत कसे ते पाहुया Shama Mangale -
बुंदीचे लाडू (Boondiche ladoo Recipe In Marathi)
#GSR#बाप्पासाठी नैवेद्यबुंदीचे लाडू(बुंदी न पाडता) Hema Wane -
दामटे लाडु (damti ladoo recipe in marathi)
#रेसिपिबुक#week6#चंद्रकोर#पुणे स्पेशल दामटे लाडु अगदी मोतीचुर लाडु सारखे लागतात अतिशय सोपि आणि झटपट होणारी रेसिपि आहे नक्की करून बघा रेसिपि खालीलप्रमाणे . Sangeeta Kadam -
मोतीचूर बूंदी लाडू (motichur boondi ladoo recipe in marathi)
#SWEETमोतीचूर बूंदी लाडू आज मी बनवले आहेत. काही काही पदार्थ असे असतात जे आपण घरी बनवायला बघतो पण ते जमत नाही पण एकदा तरी करून बघायचेच असतात. बुंदीचे लाडू ही त्या प्रकारातलेच..... बुंदी पाडणे झंझट चे काम वाटते, बुंदी जाड पडली तरी त्यापासून बारीक कळीची मोतीचूर बूंदी लाडू कसा बनवायचा ते बघूया.😋टेस्ट में बेस्ट मोतीचूर बुंदी लाडू😋 Vandana Shelar -
रव्याचे गोड आप्पे(ravyache god appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 रव्याचे गोड आप्पे मला खुप आवडतात कधी खुप भुक लागली तर झटपट होणारी रेसिपी आहे आप्पे माझा घरामध्ये आवडीने खातात माझ्या मुलाला पण खुप आवडतात Tina Vartak
More Recipes
- उकडलेल्या बटाट्याची किंवा सोल्या बटाट्याची भाजी (ukadlelya batatchyachi bhaji recipe in marathi)
- तवा ब्रेड पिझ्झा (tawa bread pizza recipe in mararthi)
- इन्स्टंट ढोकळा (instant dhokla recipe in marathi)
- तिरंगा सॅन्डविच (tiranga sandwich recipe in marathi)
- साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
टिप्पण्या (6)