कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
शेंगदाण्याचे मोदक (shengdanyache modak recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
शेंगदाण्याचे मोदक (shengdanyache modak recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

शेंगदाण्याचे मोदक (shengdanyache modak recipe in marathi)

Chhaya Chatterjee
Chhaya Chatterjee @chhaya14

मावा न वापरता शेंगदाण्याचे मोदक
#gur

मावा न वापरता शेंगदाण्याचे मोदक
#gur

पुढे वाचा

शेंगदाण्याचे मोदक (shengdanyache modak recipe in marathi)

Chhaya Chatterjee
Chhaya Chatterjee @chhaya14

मावा न वापरता शेंगदाण्याचे मोदक
#gur

मावा न वापरता शेंगदाण्याचे मोदक
#gur

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1 तास
25 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपशेंगदाणे भाजून सोललेले
  2. 1/2 कप साखर
  3. 1/2 कप पाणी
  4. वेलची पावडर
  5. 3 टीस्पून मिल्क पावडर
  6. 2 टीस्पून तूप
  7. फुड कलर आपल्या आवडीचे
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    प्रथम शेंगदाणे मंद आचेवर जास्त काळे न करता भाजून घ्यावे. थंड झाल्यावर वरची साले काढून मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यावे. तेल सुटले तरी चालेल.

  2. 2

    कढईत साखर आणि पाणी घालून मंद आचेवर विरघळून घ्यावी. साखर विरघळून हलकी एक तार येऊ लागली की त्यात दाण्याची पेस्ट घालावी.

    शेंगदाण्याचे मोदक (shengdanyache modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    शेंगदाण्याचे मोदक (shengdanyache modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    शेंगदाण्याचे मोदक (shengdanyache modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    सर्व मिक्स करावे. पातळ वाटले तरी नंतर घट्ट होईल. नंतर मिल्क पावडर व वेलची पावडर घालावी.

    शेंगदाण्याचे मोदक (shengdanyache modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मिश्रण गोळा होत आले की तूप घालावे व मिक्स करावे व घट्ट झाले की गॅस बंद करून दुसर्‍या ताटात काढावे.

    शेंगदाण्याचे मोदक (shengdanyache modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    शेंगदाण्याचे मोदक (shengdanyache modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    जरा थंड झाल्यावर दोन भाग करून आपल्या आवडीप्रमाणे फुड कलर मिक्स करावे व चांगले मळून घ्यावे.

    शेंगदाण्याचे मोदक (shengdanyache modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    एका मोदकाच्या साच्यात घालून मोदक करावे.

    शेंगदाण्याचे मोदक (shengdanyache modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    शेंगदाण्याचे मोदक (shengdanyache modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    शेंगदाण्याचे मोदक (shengdanyache modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Chhaya Chatterjee
Chhaya Chatterjee @chhaya14
07 सप्टेंबर 2021 15:48 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पेरुचा मेथ्यांबा (perucha methamba recipe in marathi)
  2. डाळ मिश्रीत अळू वडी (dal mix alu wadi recipe in marathi)
  3. पोळ्याची कर मटण रस्सा भाजी (mutton rassa bhaji recipe in marathi)
  4. बटाटा भजी (batata bhaji recipe in marathi)
  5. मूळ्याची कोशिंबीर (mulyachi koshimbir recipe in marathi)
  1. पालक नमकिन शंकरपाळी (palak namkin shankarpali recipe in marathi)
  2. पौष्टिक लाडू (paushtik ladoo recipe in marathi)
  3. आलु भजे चिंच गुडाची चटनी (aloo bhaje gul chutney recipe in marathi)
  4. मूळ्याची कोशिंबीर (mulyachi koshimbir recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15474199
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close