पेरुचा मेथ्यांबा (perucha methamba recipe in marathi)

पेरू हे अतिशय पौष्टिक फळ असून त्याच्या विविध पाककृती करता येतात.जसे सरबत, लोणचे,ज्याम,जेली, वड्या, बर्फी,मेथ्यांबा ई.मेथ्यांबा हा पदार्थ एक तोंडीलावणे म्हणून उत्तम आहे.रुचकर लागतो करायला सोपा आणि झटपट होणारा आहे. क्रुती पाहूया.
पेरुचा मेथ्यांबा (perucha methamba recipe in marathi)
पेरू हे अतिशय पौष्टिक फळ असून त्याच्या विविध पाककृती करता येतात.जसे सरबत, लोणचे,ज्याम,जेली, वड्या, बर्फी,मेथ्यांबा ई.मेथ्यांबा हा पदार्थ एक तोंडीलावणे म्हणून उत्तम आहे.रुचकर लागतो करायला सोपा आणि झटपट होणारा आहे. क्रुती पाहूया.
कुकिंग सूचना
- 1
पेरू स्वच्छ धुवून, पुसून बिया काढून बारीक फोडी करा.
- 2
कढईत तेल तापवून त्यात मोहरी, हिंग, हळद आणि मेथी दाणे घालून जरा परतून पेरूच्या फोडी घाला.
- 3
तिखट, मीठ, धणे पावडर घालून पाणी घालून, झाकण ठेवून 6-7 मिनिटे शिजू द्या.
- 4
नरम शिजल्यावर त्यात गुळ पावडर आणि आमचूर पावडर घालून उकळी आणा.एकजीव झाल्यावर गॅस बंद करावा.कोंथिंबीर पेरा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पेरूचा मेथांबा (perucha methamba recipe in marathi)
#Cookpadturns4#cookwithfruit #पेरू Varsha Ingole Bele -
बोर पंचामृत (bor panchamrut recipe in marathi)
#मकर- तीळाचा वापर करून आंबट गोड चवीचे सुंदर पंचामृत बोर, पेरू, सफरचंद घालून तयार केले आहे. तोंडी लावायला छान रेसिपी आहे. २-३ दिवस टिकते. Shital Patil -
कैरी मेथांबा रेसिपी (kairi methamba recipe in marathi)
#KS3आमच्या विदर्भात कैरीचा हा मेथांबा खुपच फेमस आहे.सणवारातही नैवेद्याला केला जातो.करायला सोपा आणि झटपट होणारा हा आंबट गोड मेथांबा करुन बघा तुम्ही पण..... Supriya Thengadi -
ॲपल बोराचा मेथ्यांबा (apple boracha methamba recipe in marathi)
सध्या सगळीकडे भरपूर बोरं उपलब्ध आहेत.आम्हीही रोज बोरं आणून खातो.आम्हाला ताटात डावीकडचे पदार्थ जरा जास्तच आवडतात.बोरांपासूनही काहीतरी वेगळं करावं असं वाटलं आणि सहज मेथ्यांबा करून पाहिला आणि प्रयोग यशस्वी झाल्याचा आनंद उपभोगता येतोय! आपल्या साठी रेसिपी: Pragati Hakim -
दहीकाला (dahi kaala recipe in marathi)
#GA4 #week1दहीकाला ही गोकुळाष्टमी ला बनविली जाते कृष्णजन्मासाठी.दहीकाला ही पाककृती अतिशय पौष्टिक उत्तम अशी असून ती आपण सकाळ च्या नाश्त्यासाठी अतिशय छान अशी पाककृती आहे आपल्या आवडीनुसार फळ घालू शकतो कमी साहित्यात झटपट होणारी दहीकाला पाककृती पाहुयात. Shilpa Wani -
पारंपारिक चविष्ट मेथांबा (Methamba Recipe In Marathi)
#KKR #KRR कैऱ्यांचा सीझन चालू आहे उन्हाळ्यामुळे जेवण व्यवस्थित जात नाही. कैऱ्यांच्या अनेक पाककृती बनवल्या जातात. तिखट, गोड पदार्थ. उदाहरणार्थ लोणचे, चुंदा, चटणी. या पदार्थामुळे तोंडाला चव येते. येथे स्वादिष्ट पारंपारिक मेथांबा बनवला आहे . मेथांबा गुजरात मधील प्रसिद्ध पदार्थ आहे. अतिशय कमी वेळात तयार होतो. टेस्टी यम्मी ,यम्मी,स्वादिष्ट लागतो... चला तर पाहुयात काय सामग्री लागते ते ... Mangal Shah -
चुरमुरे / मुरमुरे चिवडा (churmure chivda recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#चुरमुरे#मुरमुरेझटपट होणारा असा हा चिवडा आहे, या चिवड्याचा भेळ करायला किंवा भेलबत्ता करता येतो. Sampada Shrungarpure -
कैरीचा तक्कू (kairicha takku recipe in marathi)
#KS5 #मराडवाडा_रेसिपीज #केरीचा_तक्कू कैरीच्या सिझन मध्ये घरोघरी केले जाणारे कैरीचे एक तोंडीलावणे म्हणजे कैरी कांद्याचा तक्कू ..अतिशय चटपटीत असा हा तक्कू.. नुसतं नाव घेतलं तरी तोंपासू...तोंडाला पाणी सुटतं हो..मला तर जेवताना कैरी कांद्याचा तक्कू असेल तर पोळी ,भाताबरोबर दुसरे काही लागत नाही..😋😋अति सोपा पदार्थ हा...चला तर मग जिभेचा धबधबा करणार्या या रेसिपीकडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
ओसामण (osaman recipe in marathi)
#ओसामण हा गुजराती cuisine मधला तुरीच्या वरणाचा प्रकार आहे.अगदी सोपा, पटकन होणारा आणि विशेष मसाले नसलेला हा पदार्थ तुम्हाला हमखास आवडेल.चला तर, पाहूया #ओसामणची पाककृती. Rohini Kelapure -
-
गुलाबी पेरूचे पंचामृत
सध्याचे संशोधन सांगते की पांढऱ्या पेरुपेक्षा गुलाबी पेरू पौष्टिक आणि अनेक गुणांनी भरपुर असतो 😊 P G VrishaLi -
टोमॅटो आंबटगोड चटणी (tomato ambat god chutney recipe in marathi)
सध्या पावसामुळे कोशिंबीर खायची इच्छा होत नाही परंतु तोंडीलावणे तर हवेच काहीतरी! म्हणून आज मी टोमॅटो ची शिजवून आंबटगोड चटणी बनवलीय.वरणभात, खिचडी, पातळ भाजी ह्या सोबत ही चटणी उत्तम लागते. Pragati Hakim -
बदाम बर्फी (badam barfi recipe in marathi)
बदाम बर्फी , दिवाळीसाठी ,खास भाऊबीजेसाठी नेहमीपेक्षा वेगळी बर्फी,गणपती व नवरात्रात प्रसादासाठी देखिल झटपट होणारा नैवद्य , पोष्टीक व करायला सोपा. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
पेरूची भाजी
पेरू हे फळ आंबट गोड असल्यामुळे काही लोक त्याला खायचं टाळतात पण हेच आंबट गोड फळ हे शरीरासाठी ही चांगला आहे मग ज्यांना ते फळ नाही आवडत मी त्याची भाजी करून खाऊ शकता खूप सुंदर अशी पेरूची भाजी होते चमचमीत चटपटीत भाजी चला बनवूयात मग Supriya Devkar -
मेथंबा (methamba recipe in marathi)
#cooksnapजेवणातील डावी बाजू माझ्या खूप आवडीची. वेगवेगळी लोणची, चटण्या,कोशिंबिरी मला खूप आवडतात. कैरी लोणचे तर आपण करतोच म्हणूनच आज मी मिनू वझे यांची मेथंबा ही रेसिपी केली आहे. यात माझा थोडा वेगळा टच म्हणून लोणच्याचा मसाला, सुक्या मिरच्या वापरल्या आहेत. आंबट गोड चवीचे लोणचे खाऊन एकदम झकास वाटले. धन्यवाद मिनू ताई.Pradnya Purandare
-
मेंथीआंबा (Methamba Recipe In Marathi)
#MDR#माझ्या आईसाठी खास रेसिपीमदर डे निमित्त आईला आवडणारा मेनू करण्याचा बेत केला आहे 😋😋😋 Madhuri Watekar -
डाळ ढोकळी (Dal Dhokli Recipe In Marathi)
#Rjrरात्रीच्या जेवणासाठी झटपट होणारा पौष्टिक चविष्ट आणि करायला सोपा असा मेनू म्हणजे डाळ-ढोकळी. चार प्रकारचे पदार्थ करून जेवण्यापेक्षा उन्हाळ्यामध्ये रात्री हा असा एकच पदार्थ पूर्णान्न म्हणून खाता येतो. Anushri Pai -
अचारी पेरू (achari peru recipe in marathi)
#HLR #अचारी पेरू ...बेडेकर लोणचे मसाला टाकून बनवलेल अचारी पेरू ...जरा वेगळी चव जेवणा तोंडी लावायला खूपच छान लागली ... Varsha Deshpande -
मेथांबा (methamba recipe in marathi)
#Cooksnap#शमा मांगले हिची रेसिपी आहे.उन्हाळ्यात एकदा तरी करतोच म्हटल आज शमा सारखी करून बघुयात.छान झाला शमा(शैला) मेथांबा. Hema Wane -
करवंदाचा मेथांबा (karvandacha methamba recipe in marathi)
#shr #श्रावणात विविध सणांच्या निमित्त वेगवेगळे पदार्थ तयार करतो. तसेच या काळात जो रानमेवा मिळतो, त्याचेही पदार्थ बनविल्या जातात.. असाच हा करवांदाचा आंबट गोड मेथांबा... Varsha Ingole Bele -
काँर्न आंबट -गोड लोणचे
आमच्या घरात नेहमी तयार होणारे झटपट लोणचे आहे. करायलाही अगदीच सोपे सहज करता येणारे लाँक डाऊन काळात कमी वस्तूत होणार आहे. कोणाला ही करता येईल.लाँक-डाउन रेसिपी पाहू या.....।।।।।। Shital Patil -
मेथांबा (methamba recipe in marathi)
#KS1 कोकण थीममेथांबाकोकण म्हटले की कैर्या आंबे आलेच आज तुम्हाला कच्चा कैरीची मी मेथांबा ची रेसिपी दाखवणार आहे Smita Kiran Patil -
-
कैरी मेथांबा (Kairi Methamba Recipe In Marathi)
#BBSउन्हाळ्यात जेवताना काही आंबट गोड असेल तर चार घास नक्कीच जास्त जेवण जाते आणि म्हणूनच उन्हाळा संपता संपता आपण तोतापुरी कैरीचे हे झटपट होणारे व जेवणाची लज्जत वाढवणारे असे आंबट गोड लोणचे अथवा कैरीचा मेथांबा तयार करू शकतो. Anushri Pai -
-
रिफ्रेशिंग पेरू ज्युस (peru juice recipe in marathi)
#nrr#नवरात्रोत्सव जल्लोष#कीवर्ड_ कोणतेही फळ दिवस_आठवारेसिपी नं.1 " पेरू ज्युस" लता धानापुने -
पेरूची आंबट तिखट आणि गोड भाजी (peru chi bhaji recipe in marathi)
#पौष्टिकआहाररेसिपी#कूकपड#पेरूभाजी#भाजीरेसिपीपेरू एक आंबट-गोड फळ आहे. याची झाडे विषुववृत्तीय व उष्ण हवामान असलेल्या भागात वाढतात. खूप वर्षांपूर्वी पोर्तुगिजांनी दक्षिण अमेरिकेतून हे फळ भारतात आणले. सध्या भारतभर पेरूची मोठ्या प्रमाणात लागवड होते. यास "जाम' किंवा "अमरूद' असेही संबोधले जाते.पेरूमध्ये असंख्य औषधी गुणधर्म असतात.पेरूमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह व ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. तसेच तंतूमय पदार्थ, खनिजे, प्रथिने, पिष्टमय पदार्थ व थोडय़ा प्रमाणात ‘अ’ व ‘ब’ जीवनसत्त्व असते. ‘क’ जीवनसत्त्वामुळे पेरू खाल्ल्याने विविध आजाराविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती वाढते.आतून पांढरे अथवा लालसर असते.कच्चा पेरू वरुन हिरवा तर पिकल्यावर पिवळ्या रंगाचा असते. नंतर गर बियाळ असतो. चव गोड असते पण, त्यातल्या बिया दातात अडकून बसणं हा सगळ्यात जास्त त्रासाचं असल्यानं अनेक जण पेरूच्या वाट्याला जात नाहीत. पण आज आपण पेरूच्या सालासकट आणि बियांसहित जेवणाची चव वाढविणारी पेरूची आंबट तिखट आणि गोड भाजी बनविणार आहोत. Swati Pote -
मेथांबा (Methamba recipe in marathi)
#मेथांबाउन्हाळा सुरु झाला की लोणची, पापड करणे सुरु होते. मग गुळंबा, मुरंबा, मेथांबा सारखे पदार्थ बनवले जातात. मला मेथांबा खूप आवडतो. बाजारात कैऱ्या आल्या की मी हा बनवते. Shama Mangale -
पेरुची कोशिंबीर (peruchi koshimbir recipe in marathi)
#पेरुची कोशिंबीर रेसपी# पेरुच् घरीच झाड असल्या मुळे रोजच 1 टोपली पेरू तोड़ते व सर्वाना देऊन टाकते मग यूट्यूब वर सर्च केले की पेरू पासून काही करता येईल का तर कोशिबिर रेसिपी सापडली। आ नी लगेच लागले कामाला। आणि बघता बघता च कोशिबिर रेसपी तयार झाली चला तर मग बघू या रेसपी Prabha Shambharkar -
मुळा-नाचणी पराठा (Mula Nachni Paratha Recipe In Marathi)
#PRNअतिशय पौष्टिक व चविष्ट होणारा हा पराठा खूप छान लागतो Charusheela Prabhu
More Recipes
टिप्पण्या