कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
खव्याचे गुलाबजामून (khavyache gulabjammun recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
खव्याचे गुलाबजामून (khavyache gulabjammun recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

खव्याचे गुलाबजामून (khavyache gulabjammun recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

#mfr
#खव्याचे गुलाबजामून

#mfr
#खव्याचे गुलाबजामून

पुढे वाचा

खव्याचे गुलाबजामून (khavyache gulabjammun recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

#mfr
#खव्याचे गुलाबजामून

#mfr
#खव्याचे गुलाबजामून

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

45 मिनिटे
5 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रामखवा
  2. 1/4 कपमैदा
  3. 1 पिंचसोडा
  4. 1.5 कपसाखर
  5. 1/2 कपपाणी
  6. 1 टीस्पूनवेलचीपूड
  7. 5-6काड्या केशर
  8. तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    प्रथम खवा खिसणीने खिसुन घेणे. आता पराती मध्ये मैदा आणि अगदी चिमूटभर सोडा छान मिक्स करून घेणे. आता त्या मध्ये खिसलेला खवा छान एकजीव मळून घेणे.

    खव्याचे गुलाबजामून (khavyache gulabjammun recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    खव्याचे गुलाबजामून (khavyache gulabjammun recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता हा गोळा झाकून 20-25 मिनिटे बाजूला ठेवून देणे. आता पाक करून घेणे. त्या साठी एका पातेले मध्ये साखर घेणे. व त्यात साखर बुडे पर्यंत पाणी घालून गॅस वर ठेवणे. साखर विरघळू देणे. आता त्यात वेलची पूड व केशर काड्या घालून घेणे.5 मिनिटे पाक उकळून घेणे. थोडा चिकट झाला कि गॅस बंद करणे.

    खव्याचे गुलाबजामून (khavyache gulabjammun recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    खव्याचे गुलाबजामून (khavyache gulabjammun recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता बाजूला ठेवलेला खवा छान मळून घेणे. व त्याचे लिंबा पेक्षा ही कमी आकाराचे छोटे छोटे गोळे करून घेणे.गोळे करताना चिरा पडू देऊ नये. छान खवा मळून घेणे.

    खव्याचे गुलाबजामून (khavyache gulabjammun recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    खव्याचे गुलाबजामून (khavyache gulabjammun recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    खव्याचे गुलाबजामून (khavyache gulabjammun recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता गॅस वर कढई ठेवून त्यात तळण्यासाठी तेल घालावे. तेल मध्यम आचेवर तापवून घेणे. आता तेल गरम झाले कि तयार केलेले गोळे अगदी मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून घेणे. तळताना चमच्याने एकसारखे अलगद हलवत तळावेत म्हणजे एकसारखा रंग येतो.तळून झाले कि अलगद झाऱ्या मध्ये घेऊन काढावेत. सगळे गोळे तळून घेणे.

    खव्याचे गुलाबजामून (khavyache gulabjammun recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    खव्याचे गुलाबजामून (khavyache gulabjammun recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    खव्याचे गुलाबजामून (khavyache gulabjammun recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता तयार पाक थोडासा गरम करून त्यात हे तळलेले गोळे घालावेत पाकात छान मुरू द्यावेत. मस्त असे खवा गुलाबजामून खाण्यासाठी तयार होतात.

    खव्याचे गुलाबजामून (khavyache gulabjammun recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    खव्याचे गुलाबजामून (khavyache gulabjammun recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    खव्याचे गुलाबजामून (khavyache gulabjammun recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    खव्याचे गुलाबजामून (khavyache gulabjammun recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781
24 ऑक्टोबर 2021 17:50 रोजी

टिप्पण्या (4)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
27 ऑक्टोबर 2021 07:53
Delicious
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. अमृतसरी आलू कुल्छा (aloo kulcha recipe in marathi)
  2. चिकन कोल्हापुरी (chicken kolhapuri recipe in marathi)
  3. फोडणीची पोळी (phodhni chi poli recipe in marathi)
  4. फ्लॉवर बटाटा वाटाणा रस्सा (flower batata vatana rassa recipe in marathi)
  5. फोडणीचा भात (phodhni bhaat recipe in marathi)
  1. बटाट्याच्या काचऱ्या भाजी (batatyachya kachrya bhaji recipe in marathi)
  2. पाव-भाजी (pav bhaji recipe in marathi)
  3. फणसाची भाजी (fansachi bhaji recipe in marathi)
  4. राजमा मसाला (rajma masala recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15641128
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close