बटाट्याच्या काचऱ्या भाजी (batatyachya kachrya bhaji recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#pr
"बटाट्याच्या काचऱ्या, भाजी"

बटाट्याच्या काचऱ्या भाजी (batatyachya kachrya bhaji recipe in marathi)

#pr
"बटाट्याच्या काचऱ्या, भाजी"

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिटे
दोन
  1. 2मोठ्या आकाराचे बटाटे
  2. 1कांदा
  3. 1 टेबलस्पूनघरचा मसाला
  4. 1 टीस्पूनलाल तिखट पाव टीस्पून हळद, हिंग
  5. 1 टीस्पूनधने पावडर
  6. चवीनुसारमीठ
  7. 5-6कडिपत्ता पाने
  8. आवडीनुसार कोथिंबीर
  9. 2 टेबलस्पूनतेल
  10. 1/4 टीस्पूनजीरे
  11. 1/4 टीस्पूनमोहरी
  12. 1/2 टीस्पूनआले लसूण पेस्ट
  13. 1 टेबलस्पूननारळाचा चव एक टेबलस्पून शेंगदाणे कूट

कुकिंग सूचना

वीस मिनिटे
  1. 1

    बटाटे स्वच्छ धुवून साल काढून घ्या किंवा नाही काढली तरी चालेल.. बटाट्याच्या चकत्या करून घ्या.व पाण्यात घालून ठेवा.

  2. 2

    कांदा उभा कापून घ्या.. आवडीनुसार बारीक कापून घेऊ शकतो.बाकीचे साहित्य एकत्र जमवून घ्या.

  3. 3

    कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जीरे फुलले की आले लसूण पेस्ट कांदा घालून परतून घ्या..मग सुके मसाले घालून घ्या.ते छान परतले की बटाट्याच्या चकत्या घाला.

  4. 4

    सगळे मस्त परतुन घ्या, मीठ घाला व पाव कप पाणी घालून बारीक गॅसवर झाकण ठेवून शिजू द्या. नारळाचा चव व शेंगदाणे कूट घालून मिक्स करा व एक वाफ काढून घ्या..

  5. 5

    तय्यार बटाट्याच्या काचऱ्या चपाती, भाकरी,वर्ण भातासोबत सर्व्ह करा..

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes