कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
शेंगदाणा खजूर लाडू (shengdana khajur ladoo recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
शेंगदाणा खजूर लाडू (shengdana khajur ladoo recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

शेंगदाणा खजूर लाडू (shengdana khajur ladoo recipe in marathi)

Ashwini Anant Randive
Ashwini Anant Randive @Ashwini

#CDY
झटपट होणारे आणि तेवढेच पौष्टिक असणारे हे शेंगदाणा खजूर लाडू खूपच भारी लागतात.तसेही मुले खजूर खाण्याचा कंटाळा करतात तर अशी ही आयडिया छान आहे त्यांना खजूर आहे हे समजत सुद्धा नाही.चला तर मग पाहूया त्याची रेसिपी...

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

25 मिनिट
अधिक
  1. 1 कपशेंगदाणे
  2. 7-8खजूर
  3. 1 चमचातूप
  4. 1/2 चमचाविलायचि पावडर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

25 मिनिट
  1. 1

    सगळ्यात अगोदर शेंगदाणे लोखंडी तव्यात थोडा पाण्याचा हात लाऊन खमंग भाजून घ्यावे.म्हणजे छान खरपूस भाजले जातात.

  2. 2

    आता खजूर चा बीया काढून घेणे.आणि शेंगदाणे खजूर आणि तूप घालून मिक्सर
    ला फिरवणे जास्त बारीक करू नये. थोडे जाडसर ठेवावे.

  3. 3

    तयार आहेत आपले शेंगदाणा आणि खजूर चे बिन साखर आणि गुळाचे पौष्टिक लाडू.

    शेंगदाणा खजूर लाडू (shengdana khajur ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    शेंगदाणा खजूर लाडू (shengdana khajur ladoo recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ashwini Anant Randive
Ashwini Anant Randive @Ashwini
17 नोव्हेंबर 2021 17:03 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. आलू टोस्ट सॅन्डविच (aloo toast sandwich recipe in marathi)
  2. गुलाबजाम (gulabjamun recipe in marathi)
  3. थीक चाॅकलेट मिल्कशेक (chocolate milkshake recipe in marathi)
  4. मसाला दही पुरी (masala dahi puri recipe in marathi)
  5. बीटरूट - गाजर शोरबा (beetroot gajar shorba recipe in marathi)
  1. रस्सा भजी (rassa bhaji recipe in marathi)
  2. आवळा का मुरब्बा (awla ka muramba recipe in marathi)
  3. अँपल फ्रेंच टोस्ट रोल (apple french toast roll recipe in marathi)
  4. पीनट बटर अॅण्ड जेली सँडविच (PB&J) (peanut butter and jelly sandwich recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15643203
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close