वांग्याचं भरीत (vangyache bharit recipe in marathi)

#tmr
भाकरी आणि वांग्याचं भरीत फक्त कल्पना केली तरी तोंडाला पाणी सुटते असे हे भरीत आणि त्याचे खूप सारे प्रकार आहेत .पण आमच्याकडे हे असे लाल तिखट टाकून केलेलं भरीत खूप आवडते.चला तर मग पाहूया त्याची रेसिपी

कुकिंग सूचना
- 1
1 भरीताचे वांगे घेऊन त्याला गॅस वर ठेऊन फिरवत फिरवत सगळीकडून भाजून घेणे. कांदा बारीक कापून घेणे.
- 2
आता कढई मध्ये तेल घालून त्यात जीरे घालावे. जीरे तडतडले की त्यात ठेचलेला लसूण घालने मग कांदा घालून कांदा सोनेरी रंगावर परतून घेणे.वांगे थंड झाले की त्याची वरची साल हाताने काढून घेणे.
- 3
आता वांगे स्मॅशर ने स्मॅश करून घेणे.आता स्मॅश केलेले वांगे कढईतील परतलेल्या कांदा मध्ये घालून मिक्स करून घेणे. आता त्यात लाल तिखट, मीठ व शेंगदाणा कूट घालून मिक्स करणे आता हे भरीत छान तेल सुटे पर्यंत परतून घेणे.
- 4
तयार आहे आपले वांग्याचे भरीत.हे भरीत भाकरी बरोबर खायला खूपच भारी लागते.
Similar Recipes
More Recipes
- मक्याचा चिवडा (makyacha chivda recipe in marathi)
- कोकोनट चाॅकलेट (coconut chocolate recipe in marathi)
- कुरकुरीत चटपटीत बटाटा किस मिक्स शेंगदाणे फराळी चिवडा (batata khees chivda recipe in marathi)
- कुरकुरीत चकली (chakli recipe in marathi)
- पौष्टिक मोड आलेल्या मुगाची भेळ (mod alelya moongachi bhel recipe in marathi)

टिप्पण्या (2)