वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)

Shital Ingale Pardhe
Shital Ingale Pardhe @cook_Ctal3_Chef
Amravati

#tmr
आता या सीझन मध्ये वांग्याचे भरीत चवीला खुप छान लागते आणि झटपट तयार होते ...

वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)

#tmr
आता या सीझन मध्ये वांग्याचे भरीत चवीला खुप छान लागते आणि झटपट तयार होते ...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०मिनीटे
  1. 4वांगी
  2. 1कांदा
  3. 1ओला कांदा
  4. 1टोमॅटो
  5. 2हिरव्या मिरच्या
  6. 3-4 लसूण पाकळ्या
  7. कडीपत्ता
  8. कोथिंबीर
  9. 1 चमचातिखट
  10. 1/2 चमचाहळद
  11. चवीनुसारमीठ
  12. फोडणीसाठी तेल, मोहरी

कुकिंग सूचना

३०मिनीटे
  1. 1

    वांगे स्वच्छ धुवून एक काप करून पाहून घ्या... आणि थोडे तेल लावून भाजून घ्या व साल काढून घ्या. भरीत चमच्याने कापून मिक्स करून घ्या.

  2. 2

    बाकी साहित्य चिरून तयार ठेवा.

  3. 3

    तेल गरम झाले की मोहरी घाला व तडतडल्यावर कांदा, हिरवी मिरची, लसूण घाला आणि परतून घ्या. त्यात थोडे मीठ घालून परतून घ्या.

  4. 4

    आता कडीपत्ता, कोथींबीर घालून परतून घ्या.

  5. 5

    चवीनुसार तिखट, हळद, मीठ घाला आणि टोमॅटो घालून परतून घ्या

  6. 6

    आता भरीत मिक्स करून एक वाफ काढून घ्या.

  7. 7

    गरमागम भाकरी बरोबर मस्त वांग्याचे भरीत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shital Ingale Pardhe
Shital Ingale Pardhe @cook_Ctal3_Chef
रोजी
Amravati
PG @ Computer Science, Super mom of a cute Son, Blogger/Vlogger, Youtuber, Recipe lover, love traveling..
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes