खास दिवाळीतली बोरं (khas diwalitla bore recipe in marathi)

सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
#dfr
कोकण special
कुकिंग सूचना
- 1
२ वाटी तांदूळ पीठ, १ वाटी किसलेला गूळ, १ वाटी किसलेलं खोबरं, २ चमचे तीळ, चवीनुसार मीठ, १ चमचा वेलची पावडर एकत्र मिक्स करून सुकच ढवळून घ्यायचं.
- 2
पाणी गरम करून भाकरीच पीठ भिजवतो तसं पीठ मळून घ्यायचं. पिठाचे छोटे छोटे गोळे करून गरम तेलात माध्यम आचेवर तळून घ्यायचे. चविष्ट गोडसर बोरं खाण्यास तयार :)
~ सुप्रिया घुडे
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15675150









टिप्पण्या (2)