कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
बीटरूट - गाजर शोरबा (beetroot gajar shorba recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
बीटरूट - गाजर शोरबा (beetroot gajar shorba recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

बीटरूट - गाजर शोरबा (beetroot gajar shorba recipe in marathi)

सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
वसई

#CDY शोरबा म्हणजे सूप हा प्रकार आई करायची आमच्यासाठी. भाज्या खायचा कंटाळा मग कोणत्यातरी प्रकाराने पोटात व्हिटॅमिन्स जायला हवे म्हणून हा अट्टाहास.

#CDY शोरबा म्हणजे सूप हा प्रकार आई करायची आमच्यासाठी. भाज्या खायचा कंटाळा मग कोणत्यातरी प्रकाराने पोटात व्हिटॅमिन्स जायला हवे म्हणून हा अट्टाहास.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३०-४० मिनिटे
४-५ व्यक्तींसाठ
  1. 4गाजरं
  2. 2बीटरूट
  3. 1टोमॅटो
  4. 2हिरव्या तिखट मिरच्या
  5. 2लसूण पाकळ्या
  6. 1/2 इंचआलं
  7. 1/2 वाटीकोथिंबीर
  8. 1तमालपत्र
  9. 1/2 लिंबाचा रस
  10. चवीनुसारमीठ
  11. आवश्यकतेनुसार पाणी
  12. फोडणीसाठी तेल, हिंग, जीरे
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३०-४० मिनिटे
  1. 1

    गाजरं, बीटरूट, टोमॅटो, मिरच्या, कोथिंबीर बारीक चिरून घ्यायचे.

    बीटरूट - गाजर शोरबा (beetroot gajar shorba recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    बीटरूट - गाजर शोरबा (beetroot gajar shorba recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढईत गरम तेलावर हिंग, जीरे, तमालपत्र, आलं, लसूण, मिरची यांची फोडणी द्यायची. त्यावर गाजर, बीट, टोमॅटो ऍड करून ५ मिनिटं झाकून वाफेवर शिजू द्यायचे.

    बीटरूट - गाजर शोरबा (beetroot gajar shorba recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    बीटरूट - गाजर शोरबा (beetroot gajar shorba recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    थोडं पाणी घालून कोथिंबीर ऍड करायची आणि १०-१५ मिनिटं झाकून शिजू द्यायचे. मिश्रण चांगले उकळल्यावर गॅस बंद करून थंड करू द्यायचे.

    बीटरूट - गाजर शोरबा (beetroot gajar shorba recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    बीटरूट - गाजर शोरबा (beetroot gajar shorba recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    थंड झालेले मिश्रण मिक्सर ला लावून प्युरी बनवून घ्यायची. गरजेनुसार पाणी घालायचे. प्युरी पुन्हा एकदा उकळवून घ्यायची. वाढत्या वयासाठी अत्यंत healthy पदार्थ तयार.
    ~ सुप्रिया घुडे

    बीटरूट - गाजर शोरबा (beetroot gajar shorba recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    बीटरूट - गाजर शोरबा (beetroot gajar shorba recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    बीटरूट - गाजर शोरबा (beetroot gajar shorba recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
17 नोव्हेंबर 2021 10:46 रोजी
वसई
🇮🇳👰Independent Women👩🏻‍💻Software Programmer👯Traveller👸Explorer👰Foodie👱Artist📖Book Lover / Reader📝Lifetime Learner🇮🇳
पुढे वाचा

टिप्पण्या (3)

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
02 डिसेंबर 2021 14:39
खूप छान👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. गुलाबजाम (gulabjamun recipe in marathi)
  2. आलू टोस्ट सॅन्डविच (aloo toast sandwich recipe in marathi)
  3. मसाला दही पुरी (masala dahi puri recipe in marathi)
  4. थीक चाॅकलेट मिल्कशेक (chocolate milkshake recipe in marathi)
  5. कुरकुरीत खजूर बिस्कीट बर्फी (khajur biscuit barfi recipe in marathi)
  1. घरच्या घरी फालुदा (falooda recipe in marathi)
  2. तांदळाची शेव (tandlachi sev recipe in marathi)
  3. मिक्स डाळी चे इडली/डोसा पीठ (mix daliche idli recipe in marathi)
  4. हेल्दी फ्रॅंकी (healthy frankie recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15711311
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close