केळीचे शिकरन (keliche shikhran recipe in marathi)

kalpana Koturkar @kalpanakoturkar06
केळीचे शिकरन (दूध केळी )
#CDY
Children's day special
केळीचे शिकरन (keliche shikhran recipe in marathi)
केळीचे शिकरन (दूध केळी )
#CDY
Children's day special
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम पातेल्यात दूध मंद आचेवर गरम करून थंड करायला ठेवा.
- 2
दूध थंड झाल्यावर त्यात तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात साखर घालून चांगले मिक्स करुन घ्या.
- 3
साखर मिक्स झाली की मग त्यात केळी सोलून त्याचे काप करा किंवा केळी बारीक कुस्करून टाकून चांगले मिक्स करुन घ्या व तयार केळीचे शिकरन (दूध केळी) लगेच १०-१५ मिनिटात खाण्याकरता तयार झालं.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15711338




टिप्पण्या