कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
खमंग खुसखुशीत कोथंबिर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
खमंग खुसखुशीत कोथंबिर वडी (kothimbir wadi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

खमंग खुसखुशीत कोथंबिर वडी (kothimbir wadi recipe in marathi)

Ashwini Anant Randive
Ashwini Anant Randive @Ashwini

#EB1 #W1
हिवाळ्याच्या सीझनमध्ये आपल्याला गरम गरम
खमंग तळलेले पदार्थ खाण्याची खूप इच्छा होते तर या सीजन मध्ये बाजारामध्ये खूप सार्‍या रंगी बेरंगी भाज्या आलेल्या असतात. तर मग अशा वेळेस ही खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी म्हणजे उत्तम पर्याय आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1 तास
अधिक
  1. 3 कपबारीक चिरलेली कोथिंबीर
  2. 1.5 कपबेसन पीठ
  3. 2 चमचेतांदळाचे पीठ
  4. 1/2 चमचाओवा
  5. 1 चमचाजीरे
  6. 10-12 हिरव्या मिरच्या
  7. 2 चमचेतीळ
  8. तळण्यासाठी तेल
  9. 1/4 चमचाहळद
  10. चिमुटभरहिंग
  11. 10-12पाकळ्या लसूण
  12. चवीनुसारमीठ
  13. 1 पिंचसोडा
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    सगळ्यात अगोदर कोथंबीर निवडून स्वच्छ धुऊन घ्यावी सुती कपड्यावर ठेवून कोरडी करून घ्यावी बाकी लागणारे साहित्य जमवून घ्यावे

    खमंग खुसखुशीत कोथंबिर वडी (kothimbir wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    खमंग खुसखुशीत कोथंबिर वडी (kothimbir wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी आणि मिक्सर जार मध्ये ओवा जीरे लसूण आणि मिरची जाडसर वाटून घ्यावी.
    आता कोथंबिर मध्ये पीठ, वाटण, तीळ, हळद, मीठ, हिंग,सोडा असे सर्व मिक्स करून घ्यावे.आणि पाणी ना घालता पिठाचा घट्ट गोळा मळून घ्यावा.

    खमंग खुसखुशीत कोथंबिर वडी (kothimbir wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    खमंग खुसखुशीत कोथंबिर वडी (kothimbir wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता या पिठाची फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे लांबट जाडसर वळकुटी करून घ्यावी.आणि कुकर चा डब्ब्याला तेलाचा हात लावून त्यात ही वळकूटी ठेऊन कूकर ला शिट्टी न लावता 15 ते 20 मिनिट वाफऊन घ्यायची

    खमंग खुसखुशीत कोथंबिर वडी (kothimbir wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    खमंग खुसखुशीत कोथंबिर वडी (kothimbir wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    वड्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्या आवडीनुसार सुरीने कट करून घेणे. लोखंडी कढईमध्ये किंवा तव्यामध्ये दोन फळी तेल घालून या वड्या शालो फ्राय कराव्यात किंवा तुमच्या आवडीनुसार डीप फ्राय सुद्धा करता येतिल.

    खमंग खुसखुशीत कोथंबिर वडी (kothimbir wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    खमंग खुसखुशीत कोथंबिर वडी (kothimbir wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    खमंग खुसखुशीत कोथंबिर वडी (kothimbir wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    तर खाण्यासाठी तयार आहेत आपल्या खमंग खुसखुशीत कोथिंबीरीचा वड्या.या आपण सॉस बरोबर हिरव्या चटनी बरोबर जेवताना ताटातली डावी बाजू म्हणून किंव्हा नुसत्या तसाच सुद्धा खाऊ शकतो.

    खमंग खुसखुशीत कोथंबिर वडी (kothimbir wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    खमंग खुसखुशीत कोथंबिर वडी (kothimbir wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    खमंग खुसखुशीत कोथंबिर वडी (kothimbir wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ashwini Anant Randive
Ashwini Anant Randive @Ashwini
23 नोव्हेंबर 2021 08:03 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
  2. मेथी भाजी विथ बटाटा आणि शेंगदाणे (methi bhaji batata shengdane recipe in marathi)
  3. कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
  4. राईस व्हर्मिसेली उपमा अर्थात तांदळाच्या शेवयांचा उपमा (rice vermicelli upma recipe in marathi)
  5. झणझणीत शेव भाजी / रस्सा (sev bhaji recipe in marathi)
  1. उकडीचे आंबट मेथी पराठे (ukadiche ambat methi paratha recipe in marathi)
  2. कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
  3. साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
  4. कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15729828
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close