कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#EB1 #W1
#कोथिंबीर वडी ही वेगवेगळ्या प्रकारे करता येते.हा तिसरा प्रकार आहे मी केलेला.बघा तर कसा करायचा ते.

कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)

#EB1 #W1
#कोथिंबीर वडी ही वेगवेगळ्या प्रकारे करता येते.हा तिसरा प्रकार आहे मी केलेला.बघा तर कसा करायचा ते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपकोथिंबीर
  2. 1 कपचण्याचे पीठ
  3. 1/2 कपज्वारी पीठ
  4. 1/4 कपतांदूळ पीठ
  5. 1 टीस्पूनजीरेपुड
  6. 1 टीस्पूनगोडा मसाला
  7. 2 टीस्पूनआलेलसूण पेस्ट
  8. 1 टीस्पूनमिरची पेस्ट
  9. 1 टेबलस्पूनतिळ
  10. 1/2 टीस्पूनहळद
  11. 1/4 टीस्पूनहिंग
  12. 1/4 टीस्पूनखायचा सोडा
  13. 1 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    कोथिंबीर देढ काढून निवडून घेणे शक्यतो पाने घ्यावीत. नंतर स्वच्छ धुवून निथळत ठेवणे.आल,लसूण, मिरच्या वाटून घेणे.

  2. 2

    कोथिंबीर बारीक चिरून घेणे व त्यात आल,लसूण मिरची पेस्ट,हळद,जीरेपुड,हिंग,मीठ,खायचा सोडा घालून मिसळून घेणे व त्यात नंतर चण्याचे पीठ,ज्वारी पीठ,तांदुळ पीठ घालून मिसळून घेणे.पाणी कमी घालून खालीलप्रमाणे उंडा करणे.उंड्यावर थोडे तिळ लावणे.

  3. 3

    उंडा इडली पात्रात थोडे तेल लावून 15/20 मिनिटे वाफवून घेणे.

  4. 4

    थंड झाल्यावर अळुवडी सारखे कापून घेणे व शॅलोफ्राय करणे.तळताना वरती तिळ भुरभुरणे छान दिसतात नी लागतात पण.

  5. 5

    कोथिंबीर वडी तयार आहे साॅस किंवा चटणी बरोबर छान लागते.

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

Similar Recipes