साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)

Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
उपवासासाठी झटपट होणारी खमंग टेस्टी साबुदाणा खिचडी.☺️
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
उपवासासाठी झटपट होणारी खमंग टेस्टी साबुदाणा खिचडी.☺️
कुकिंग सूचना
- 1
साबुदाणा 2 वेळा स्वच्छ धुवून घ्या. त्यात साबुदाणा बुडेल एवढे पाणी ठेऊन रात्रभर भिजत ठेवा. एका कढईत तेल गरम करून त्यात जीरे छान तडतडून घ्या. आता त्यात मिरची, कडीपत्ता टाकून घ्या
- 2
मग बटाट्याच्या बारीक फोडी करून तेलावर खमंग परतवून त्यात दाण्याचे कूट टाका.
- 3
साबुदाणा टाकून चवीनुसार मीठ, साखर ऍड करून 5 मिनिटं परतवून घ्या. झाकण ठेवून मंद आचेवर 10 मिनिटे ठेवा. गॅस बंद करून आवडीनुसार कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.😊
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15730168











टिप्पण्या