कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)

Minal Gole @Minalgole61
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्या
- 2
बारीक चिरून घ्या
- 3
चिरलेल्या कोथिंबीर मध्ये जेवढे मावेल तेवढे बेसन तीळ खसखस तिखट हळद धणे पावडर चवीनुसार मीठ घालून पाणी न वापरता कोंथिबीर च्या ओलेपणातच बेसन भिजवावे
- 4
एका ताटाला तेलाचा हात लावून घ्यावा भिजवलेले ताटात पसरून घ्या पंधरा मिनिटे वाफवून घ्या
- 5
तयार आपली कोथिंबीर वडी
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15734192









टिप्पण्या