झटपट शेवभाजी (सुकी भाजी) (sev bhaji recipe in marathi)

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
डोंबिवली

झटपट शेवभाजी (सुकी भाजी) (sev bhaji recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15  मिनिटे
2 जणांसठी
  1. 1 कपशेव
  2. 1कांदा बारिक चिरुन
  3. 1टोमॅट बारीक चिरून
  4. 1/2 टीस्पूनजीरे
  5. 1/2 टीस्पूनहिंग
  6. 1/4 टीस्पूनहळद
  7. 1 टीस्पूनलाल तिखट
  8. 1 टीस्पूनधणे पावडर
  9. मीठ चवीनुसार
  10. कोथिंबीर आवडीनुसार
  11. तेल
  12. पाणी आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

15  मिनिटे
  1. 1

    कढईत तेल तापल्यावर जीरे,हिंग फोडणी करावी. नंतर त्यामध्ये कांदा टाकून लालसर होईपर्यंत परतावा.

  2. 2

    नंतर टोमॅटो टाकून परतून घ्यावा. टोमॅटो मऊ झाल्यावर लाल तिखट, हळद,धणे पावडर मीठ घालून मिक्स करुन घ्यावेत.

  3. 3

    नंतर त्यात शेव टाकून छान मिक्स करून घ्यावेत. एकच मिनिटे झाकण ठेवून वाफ काढावी.

  4. 4

    नंतर गॅस बंद करून, भाजी हलवून घ्यावी. वरून कोथिंबीर घालावी. आपली शेवभाजी तयार आहे.

  5. 5

    गरमागरम शेव भाजी पोळी बरोबर छान लागते. नुसती सुद्धा खाता येते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shilpa Ravindra Kulkarni
रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

Similar Recipes