कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
शेवभाजी (sev bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
शेवभाजी (sev bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

शेवभाजी (sev bhaji recipe in marathi)

kalpana Koturkar
kalpana Koturkar @kalpanakoturkar06

#EB1 #W1

#EB1 #W1

पुढे वाचा

शेवभाजी (sev bhaji recipe in marathi)

kalpana Koturkar
kalpana Koturkar @kalpanakoturkar06

#EB1 #W1

#EB1 #W1

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३०मिनिटे
४-५ जण
  1. शेव
  2. 2मोठे कांदे पातळ काप करून घेतलेले
  3. 1मोठा टमाटा मोठे काप करुन घेतलेला
  4. 1/2 इंचआल्याचा तुकडा
  5. 5-6लसूण पाकळ्या
  6. 5-6काड्या कोथिंबीरच्या
  7. 4मिरे
  8. 2लवंग
  9. 1/2 इंचदालचिनीचा तुकडा
  10. 1/2 टेबलस्पूनजीरे
  11. 1भेंडी विलायची १ तेजपान
  12. 1/2 टेबलस्पूनहळद
  13. 1 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  14. 1 टेबलस्पूनधने पावडर
  15. 1/2 टेबलस्पूनगरम मसाला
  16. 1 टेबलस्पूनमीठ (चवीनुसार) )
  17. 5-6 टेबलस्पूनतेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३०मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम मसाला तयार करून घेऊ त्याकरता गॅस वर कढई ठेवून कढई गरम झाली की त्यामध्ये २ टेबलस्पून तेल टाकून तेल थोडे गरम झाले की त्यात जीरे,दालचिनीचा तुकडा, भेंडी विलायची, मिरे, लवंग व तेजपान टाकून दोन मिनिटं परतून घ्या. नंतर त्यात कांदा टाका. कांदा ब्राऊन रंगावर झाला की त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो,अद्रक व लसूण टाकून५-६ मिनिटे परतून घ्या.

  2. 2

    मसाला थंड करायला ठेवा. मसाला थंड झाल्यावर मिक्सर मध्ये कोथिंबीर व भाजून घेतलेला मसाला पाणी न टाकता बारीक करून घ्या.

  3. 3

    मसाला बारीक झाला आहे. आता गॅस वर कढई ठेवून त्यात २-३ टेबलस्पून तेल टाका तेल गरम झालं की त्यामध्ये मिक्सर मधून बारीक केलेला मसाला टाकून गॅस मंद आचेवर ठेवून मसाला परतून घ्या.

  4. 4

    आपला मसाला छान पैकी परतून झाला आहे. मसाल्याला तेल सुटलं की समजायचं मसाला छान परतून झाला आहे.आता त्यात हळद, लाल मिरची पावडर, धने पावडर, गरम मसाला व चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा परतून घ्या.

  5. 5

    मसाला परतून होत आहे तोपर्यंत बाजूच्या गॅस वर पाणी गरम करायला ठेवा. मसाल्यामध्ये गरम पाणी टाका म्हणजे भाजीला चव चांगली येते. पाणी टाकल्यानंतर एक उकळी येऊ द्या व गॅस बंद करा.

  6. 6

    सर्व करताना ज्याला जशी हवी आहे तशी सर्व करा कोणी गरम गरम कढईमध्ये शेव टाकून १ उकळी येऊ देतात. मला तर प्लेटमधे भाजीचा रस्सा घेऊन त्यात वरतून शेव टाकायला आवडते.

    शेवभाजी (sev bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

kalpana Koturkar
kalpana Koturkar @kalpanakoturkar06
26 नोव्हेंबर 2021 17:07 रोजी

टिप्पण्या

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
12 डिसेंबर 2021 19:32
Badhia
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. सावजी मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
  2. खान्देशी शेव भाजी (khandeshi sev bhaji recipe in marathi)
  3. मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
  4. कुरकुरीत चणाडाळ वडे (chanadal vade recipe in marathi)
  5. भेंडीची भाजी (रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही भेंडी मसाला भाजी) (bhendichi bhaji recipe in marathi)
  1. भरली मसाला वांगी (bharli masala vangi recipe in marathi)
  2. (पिवळे) मटर पनीर (matar paneer recipe in marathi)
  3. मितकुट (metkut recipe in marathi)
  4. खमंग- खुसखुशीत कोथिंबीर वडी(Kothimbir vadi recipe in Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15738923
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close