झुणका मेथीचा (zhunka methicha recipe in marathi)

Manisha Shete - Vispute @manisha1970
झुणका मेथीचा (zhunka methicha recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य घ्यावे. मेथी,आलं,लसूण, मिरची, कोथिंबीर, कांदा चिरुन घ्यावा.
- 2
कढई/पॅनमध्ये तेल टाकून जीरे, ओवा,हींग,तीळ, मिरची, लसूण, बडीशेप परतून घ्यावी. कांदा,आलं गुलाबी रंगावर परतावे.
- 3
सगळे मसाले परतून मेथी घालावी. मेथी २ मिनिटांत शिजते. मीठ घालून एकत्र करावे. बेसन घालून नीट मिसळून घ्यावे.
- 4
जास्त कोरडे असेल तरच पाण्याचा हबका मारावा. एक वाफ काढावी. झुणका तयार
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15741990













टिप्पण्या (2)