बर्गर रगडा(Burger Ragda recipe in marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#बर्गर रगडा हा सर्व वयोगटातील लोकांना आवडतो.

बर्गर रगडा(Burger Ragda recipe in marathi)

#बर्गर रगडा हा सर्व वयोगटातील लोकांना आवडतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15मिनट
2लोक
  1. 2बर्गर
  2. 2उकडलेले बटाटे
  3. 2 चमचाबटर
  4. 2 चम्मचटोमॅटो चिली सॉस
  5. 2गसेजवान चटणी
  6. 1काकडी
  7. चीज स्लाईस
  8. उकळत्या मटर
  9. 1 वाटीपिवळी मटर
  10. 1 कांदा
  11. 1 टोमॅटो
  12. 3 मिरच्या
  13. 5तुकडे लसूण
  14. 2लवंगा
  15. तेजपत्ता
  16. मिरी
  17. १/२ चमचा मीठ
  18. 1 चमचा तेल
  19. फोडणीला
  20. 2 चमचा तेल देऊन त्यात
  21. १/३ चमचा हिंग
  22. १/२ चमचा मोहरी
  23. 1/2 चमचाजीरे
  24. १/३ चमचा हळद
  25. १ चमचा धनेपूड
  26. 1/2 टीस्पूनछोले मसाला,उकङले मटर
  27. 1चिरलेला कांदा
  28. 1 मिरची
  29. 1 वाटीबटाटा शेव
  30. खट्टटी -मिठी चटणी
  31. 1/2 कपकिसलेले चीज, 1चम्मच चाट मसाला,
  32. 1/2 कपकोथिंबीर

कुकिंग सूचना

15मिनट
  1. 1

    बर्गर रगडा बनवायला खूप सोपा आहे.प्रथम दोन उकडलेले बटाटे घेऊन ते गोल आकारात कापून घ्या आणि एका पॅनमध्ये एक चमचा बटरच्या मदतीने भाजून घ्या.

  2. 2

    नंतर दुसर्‍या तव्यात बर्गर पाव भाजून घ्या, मधोमध कापून नंतर सेजवान चटणी आणि टोमॅटो चिली सॉस पसरवा, नंतर भाजलेल्या बटाट्याचे चार तुकडे, काकडी आणि नंतर चीज स्लाईस टाका,

  3. 3

    नंतर दुसर्या बर्गर पावाने झाकूनघ्या आणि दाबून पुन्हा तुप किंवा बेकिंग करा. लोणी

  4. 4

    आता एक वाटी पिवळी मटर एक कांदा, एक टोमॅटो, तीन मिरच्या, ५ तुकडे लसूण, २ लवंगा, १ तेजपत्ता, ३ मिरी १/२ चमचा मीठ आणि एक चमचा तेल घालून उकळा.

  5. 5

    नंतर कढई गरम करून फोडणीला दोन चमचे तेल देऊन त्यात १/३ चमचा हिंग, १/२ चमचा मोहरी, १/२ चमचा जीरे, १/३ चमचा हळद, १ चमचा धनेपूड आणि १/२ चमचा छोले मसाला घाला अणि उकङले मटर, पाच मिनिटे शिजवा.

  6. 6

    नंतर एका प्लेटमध्ये सर्व्ह करा आणि दोन-तीन चमचे मटरने सजवा नंतर चिरलेला कांदा, मिरची, बटाटा शेव, खट्टटी -मिठी चटणी आणि किसलेले चीज आणि काही चाट मसाला, कोथिंबीर घाला.

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

Similar Recipes