कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
भरली‌ वांगी (bharli vangi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
भरली‌ वांगी (bharli vangi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

भरली‌ वांगी (bharli vangi recipe in marathi)

Minal Gole
Minal Gole @Minalgole61
सानपाडा नवी मुंबई

#EB2
#W2
ही माझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे
# भरली वांगी विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपी

चमचमीत भरली वांगी

#EB2
#W2
ही माझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे
# भरली वांगी विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपी

चमचमीत भरली वांगी

पुढे वाचा

भरली‌ वांगी (bharli vangi recipe in marathi)

Minal Gole
Minal Gole @Minalgole61
सानपाडा नवी मुंबई

#EB2
#W2
ही माझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे
# भरली वांगी विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपी

चमचमीत भरली वांगी

#EB2
#W2
ही माझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे
# भरली वांगी विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपी

चमचमीत भरली वांगी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३०
३
  1. 1/4 किलोवांगी
  2. 2कांदे
  3. 1टोमॅटो
  4. 4 चमचेशेंगदाणे कूट
  5. 1 चमचातिखट
  6. 1 चमचाधणे पावडर
  7. 1/4 चमचाहळद
  8. मीठ चवीनुसार
  9. 3 चमचेतेल
  10. कोथिंबीर आवडीनुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३०
  1. 1

    प्रथम वांगी स्वच्छ धुवून घ्या

  2. 2

    कांदा उभा चिरून घ्यावा टोमॅटो चिरून घ्या गॅसवर कढई तापत ठेवून त्यात तेल घाला तेल गरम झाल्यावर जीरे राई टाका तडतडल्यावर कांदा टोमॅटो टाकून चांगले परतून घ्या झाकण ठेवून वाफ आणावी

  3. 3

    कांदा नरम‌ होई पर्यंत वांगी ला मध्ये चिरून घ्या वांगी चार मसाला तयार करून घ्या शेंगदाणे कूट मध्ये तिखट मीठ हळद धणे पावडर कोथिंबीर घालून एकजीव करून वांगी मध्ये मसाला भरून घ्या

  4. 4

    गॅसवर कांदा टोमॅटो नरम‌ झाल्यावर तुमच्या आवडीनुसार तिखट हळद धणे पावडर मीठ घालून चांगले परतून घ्यावे

  5. 5

    ‌ नंतर भरलेली वांगी त्यावर ठेवावी झाकण ठेवून पंधरा मिनिटे ‌‌झाकण‌‌ ठेऊन वर पाणी घालून चांगली वाफ आणावी

  6. 6

    तयार‌ आपली भरली वांगी

    भरली‌ वांगी (bharli vangi recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    भरली‌ वांगी (bharli vangi recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Minal Gole
Minal Gole @Minalgole61
28 नोव्हेंबर 2021 07:58 रोजी
सानपाडा नवी मुंबई
स्वथ रहा मस्त रहा
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
29 नोव्हेंबर 2021 08:11
super duper mast
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. चपाती पोहे (फुलका पोहे (chapati poha recipe in marathi)
  2. मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
  3. पनीरची भाजी (Paneer chi bhaji recipe in marathi)
  4. कोथिंबीर झुणका (kothimbir zhunka recipe in marathi)
  5. खारे सिंग भेळ (khare singh bhel recipe in marathi)
  1. झुणका (zhunka recipe in marathi)
  2. चपाती पोहे (फुलका पोहे (chapati poha recipe in marathi)
  3. मुळ्याच्या पानांचा झुणका (zhunka recipe in marathi)
  4. भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15745035
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close