भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)

Ashwini Anant Randive @Ashwini
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सगळ्यात अगोदर लागणारे साहित्य जमवून घेऊ.
- 2
कढईमध्ये तेल घालून त्यात मोहरी जीरे लसूण हिंग हळद आणि हिरवी मिरची घालून त्यावर कापलेली भेंडी घालने.
- 3
भेंडी पाच ते सहा मिनिट परतून घेणे.आता त्यात जाडसर शेंगदाणा कूट आणि मीठ घालून परत 2 -3 मिनिट परतून घेणे. तयार आहे आपली सहज सोपी भेंडीची भाजी.ही भाजी चपाती किंव्हा भाकरी बरोबर छान लागते.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15745610











टिप्पण्या (2)