खुसखुशीत कचोरी (kachori recipe in marathi)

खुसखुशीत कचोरी (kachori recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सुरुवातीला कचोरी करण्याकरता पारी तयार करावी लागेल. त्यासाठी आपण मैदा मळून घेऊ. त्यासाठी एका वाडग्यात मैदा घेऊन, त्यात कडकडीत तेल करून मोहन टाकावे. चिमूटभर मीठ टाकावे आणि छान मिक्स करून घ्यावे.
- 2
आता त्यात पाणी टाकून मळून घ्यावे आणि अर्धा तास बाजूला झाकून ठेवावी. आता दुसरी कडे एका पॅनमध्ये जीरे धने आणि सोप घेऊन किंचीत सोनेरी रंगावर, त्याचा सुवास सुटेपर्यंत भाजून घ्यावी.
- 3
आता दुसरी कडे एका पॅनमध्ये जीरे धने आणि सोप घेऊन किंचीत सोनेरी रंगावर, त्याचा सुवास सुटेपर्यंत भाजून घ्यावी. भाजलेले हे मिश्रण जाडसर बारीक करून घ्यावे आणि बाजूला ठेवावे.
- 4
एका कढईत तेल टाकुन ते गरम झाल्यावर त्यात आले लसूण मिरचीची पेस्ट टाकावी. छान परतून घेतल्यावर त्यात हळद तिखट गरम मसाला टाकून मिक्स करून घ्यावे.
- 5
आता या मिक्स झालेल्या मसाल्यात बेसन टाकावे.
- 6
बेसन छान खमंग सुवास सुटेपर्यंत आणि त्याचा चांगला रंग बदलेपर्यंत परतून घ्यावे. नंतर त्यात जाड बारीक केलेले धणे-जीरे सोपे चे मिश्रण टाकावे. चाट मसाला टाकावा. आणि चवीनुसार मीठ टाकावे.
- 7
चांगले मिक्स करून घेतल्यानंतर त्यावर पाण्याचा हबका द्यावा. लिंबाचा रस टाकावा, साखर टाकावी, आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यावे, दोन मिनिट झाकण ठेवून त्याची वाफ काढून घ्यावी. अशाप्रकारे हे कचोरीचे सारण तयार झालेली आहे.
- 8
आता बाजूला ठेवलेले मिश्रण पुन्हा एकदा चांगले मळून घ्यावे त्याची सारख्या आकाराचे गोळे तयार करून घ्यावे एक गोळा घेउन त्याची हातानेच पारी तयार करून घ्यावी आणि त्यात कचोरीचे सारण भरावे हाताने त्याचे मोदकासारखा आकार देऊन हाताने दाबून घ्यावे आणि थोडेसे लाटण्याने लाटून घ्यावे अशाप्रकारे कचोरी तयार करून घ्यावे तोपर्यंत गॅसवर कढई ठेवून त्यात तेल तापत ठेवावे
- 9
गरम झालेल्या तेलात, नंतर गॅस मध्यम आचेवर करून, क चोर्या टाकुन चांगल्या सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात. छान खुसखुशीत होतात...
- 10
अशा प्रकारे ही छान खुसखुशीत कचोरी, चटणीसोबत किंवा तळलेल्या हिरव्या मिरची सोबत गरमा गरम खाण्यास द्यावेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कचोरी (kachori recipe in marathi)
#EB2 #W2सर्वांना थंडीत गरम गरम नाश्त्याला आवडणारी .:-) Anjita Mahajan -
शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
मस्त ,झटपट होणारी,सगळ्यांच्या आवडीची शेगाव कचोरी मी केली आहे.#EB2 #W2 Sushama Potdar -
खस्ता आलू मटर कचोरी (aloo matar kachori recipe in marathi)
#EB2#W2हिवाळ्यात मटर भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात.मग या मटरचे वेगवेगळे प्रकार तर झालेच पाहीजे.म्हणून मस्त हिरव्या मटरची आलू घालुन केलेली खस्ता कचोरी...., Supriya Thengadi -
खुसखुशीत मुगडाळ मिनी कचोरी (moong dal mini kachori recipe in marathi)
#EB2#week2 "खुसखुशीत मुगडाळ मिनी कचोरी"मी प्रत्येक आठवड्यातील सगळ्याच रेसिपीज बनवण्याची हौस होती पण तब्येतीची कुरबुर चालू असल्याने बाकीच्या रेसिपीज जमेल तशा करण्याचा प्रयत्न करत आहे.. लता धानापुने -
कचोरी चाट+ मिनी गोटा कचोरी (kachori chaat recipe in marathi)
#कचोरी चाट + मिनी कचोरी#EB2#W2 Gital Haria -
आलू कचोरी (aloo kachori recipe in marathi)
#EB2 #W2विंटर स्पेशल ई -बुक चॅलेंज रेसिपी Week 2रेसीपी आलु कचोरी पण यामध्ये गव्हाचे पिठ आणि मैदा पारी साठी वापरला आहे Sushma pedgaonkar -
-
शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 कचोरी कचोरी ही वेगवेगळ्या शहर व राज्याची वैशिष्ट्ये म्हणून त्या नावाने ओळखली जाते .प्रत्येक ठिकाणची कचोरी ही त्यात वापरलेला मसाला आणि आकार यामुळे ओळखली जाते.राजस्थानी कचोरी ही आकाराने मोठी व टम्म फुगलेली असते तरशेगाव ची कचोरी ही बेसन वापरून केली जाते व आकार खुप फुगलेला नसुन थोडी चपटी असते. Bharti R Sonawane -
इंदोरी आलू कचोरी (aaloo kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4#post 2#cooksnapमाझे आवडते पर्यटन स्थळआज मी इंदोर येतील प्रसिध अशी आलू कचोरी बनवली आहे..खुप सोपी व छान अशी ही कचोरी नक्की ट्राई करा Bharti R Sonawane -
-
तुरीच्या दाण्यांची कचोरी (torichya danyanchi kachori recipe in marathi)
#स्नॅक्स #कचोरी# हिवाळ्याच्या दिवसांत (फक्तं) मिळणाऱ्या ओल्या तुरीच्या दाण्यांची कचोरी म्हणजे वैदर्भीय व्यक्तीसाठी मेजवानीच...एकदा तरी कचोरी व्हायलाच पाहिजे या दिवसात! म्हणून मग या कचोऱ्या...😋 चविष्ट आणि खुसखुशीत! Varsha Ingole Bele -
कचोरी (तुरीच्या दाण्यांची) (kachori recipe in marathi)
#EB2#WK 2विंटर स्पेशल रेसिपी कचोरी विविध भागात खाल्ली जाते.भारतात बर्याच प्रकार च्या कचोर्या मिळतात.प्याज कचोरी, मुंग दाल कचोरी, आलू कचोरी, मटार कचोरी, मिनी कचोरी...अश्या बर्याच......त्यात शेगाव कचोरी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.माझ्या घरी सगळ्यांना हा पदार्थ खूप आवडतो..विशेषतः मुलाला तर जीव की प्राण..त्याच्या साठी केलेली ही रेसिपी...बाजारात ताज्या तुरीच्या शेंगा दिसायला लागल्या आहेत..म्हणून तुरीच्या दाण्यांची कचोरी Try केली आहे. Rashmi Joshi -
कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 कचोरी जेव्हा पासून नेहा मॅम नी पिझ्झा बेस गव्हाच्या पीठाचा करून दाखवला तेव्हा पासून मैदा गरजेपुरता वापरते. आज कचोरी हि गव्हाच्या पीठाचा वापर करून केली.मस्त खुसखुशीत झाली आहे. Shubhangee Kumbhar -
चमचमीत वांगी मसाला (vangi masala recipe in marathi)
#EB2#W2#E-Book2# विंटर_स्पेशल_ इ-बुक रेसिपी चॅलेंज#भरली_वांगी Jyotshna Vishal Khadatkar -
-
ओल्या तुरीच्या दाण्यांची कचोरी (olya toorichi danyanchi kachori recipe in marathi)
हिवाळा सुरु झाल्याची चाहूल लागते ती तुरीच्या शेंगा बाजारात दिसू लागल्या की. आणि मग ओल्या तुरीच्या दाण्याची कचोरी झाली नाही तर काहीतरी चुकल्या सारखं वाटतं.मी बनवली आहे ओल्या तुरीच्या दाण्यांची कचोरी#EB2 #W2 Kshama's Kitchen -
-
तूवर सोले कचोरी (tuwar sole kachori recipe in marathi)
#GA4#week13तूवर.... म्हणजे तूर ...आपले मुख्य अन प्रथम अन्न...कारण अगदि तान्ह असल्यापासुन आपण सर्वप्रथम या डाळीचेच पाणी पिउन च मोठे होतो.अगदि तूरडाळीच साध वरण आणि गरम भात त्यावर तूपाची धार ...अहाहा मस्त च... तर असे हे तुवर पुराण...अगदी जास्तीत जास्त प्रोटीन्स मिळवण्याचा स्त्रोत..आणि म्हणूनच पौष्टीक असलेल्या तुवरच्या कोवळ्या शेंगाचेदाणे म्हणजे खरा मेवा...आणि याच दाण्यांच्या कचोरीची हि रेसिपी आहे.मस्त गुलाबी थंडीत हि गरमागरम कचोरी खाण्याची मजाच काही और आहे....तुम्ही ही करून बघा मग....पझल मधुन तुवर हा क्लू ओळखुन मी हि रेसिपी केली आहे. Supriya Thengadi -
मूग डाळ कचोरी (moong dal kachori recipe in marathi)
#EB2 #W2मूग डाळ कचोरी ही पौष्टिक आणि आरोग्यासाठी चांगली असते, बहुतेक हिवाळ्यात. Sushma Sachin Sharma -
मुंगदाल कचोरी (moongdal kachori recipe in marathi)
#EB2#W2मुगाच्या डाळीची कचोरी, ही आमच्याकडे विशेष आवडीची बरोबर तळलेल्या हिरव्या मिरच्या मग काहीच नको. शिवाय पचायला इतर कचोरी पेक्षा हलकीच शिवाय स्वादिष्ट. Rohini Deshkar -
शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
#EB2#w2#कचोरीकचोरी म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे येते ती शेगावमधील प्रसिद्ध कचोरी. दिवसातील कोणत्याही वेळेला खाता येईल असा हा पदार्थ महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहे. अनेक वर्षांपासून खाल्ला जाणारा हा पदार्थ आज ६८ वर्षांचा झाला आहे. १९५० मध्ये देशाची फाळणी झाल्यानंतर पंजाबमधून शेगावात आलेल्या तिर्थराम शर्मा यांनी कचोरी सेंटर सुरु केले. येथील रेल्वे स्टेशनवर चरितार्थासाठी सुरु केलेला हा व्यवसाय नंतर शेगावची ओळख बनला. त्यांची ही कचोरी इतकी प्रसिद्ध झाली की लोकांची गर्दी वाढू लागली. त्यामुळे त्यांनी आपल्या या लहानग्या दुकानाचे रुपांतर मोठ्या दुकानात झाले. गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येणारा प्रत्येक जण याठिकाणी आवर्जून कचोरी खातो. इतकेच नाही तर ही कचोरी आपल्या गावी पार्सल म्हणूनही नेली जातेआता ही कचोरी इतकी प्रसिद्ध झाली आहे की पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणीही आता ही शेगाव कचोरी मिळते. सध्या शर्मा यांची चौथी पिढी हा व्यवसाय करत असून करण शर्मा आणि लोहीत शर्मा हे आता हा व्यवसाय पाहतात. आता ही कचोरी परदेशातही मिळत असून त्यासाठी विशेष असे तंत्रज्ञान वापरुन ती फ्रोजन केली जाते.माझ्या फॅमिली सर्वात आवडीची शेगाव कचोरीया कचोरीची स्वतःची की छान टेस्ट आहे तिच्याबरोबर काहीच घेतले नाही अशीच खायला ही कचोरी छान लागते. मी थोडा रेसिपीत स्वतःचे काही बदल करून तयार केली आहे नक्कीच करून बघा शेगाव कचोरी Chetana Bhojak -
मुंग डाळ कचोरी (moogdal kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरी मी पहिल्यांदा बनवलेली मुंग डाळ कचोरी तसे तर मी बाहेरची कचोरी खाते पण मला तशी आवडत नाही. पण मी बनवलेली कचोरी आज एकदम मस्त झाली आहे टेस्टी आणि हेल्दी पण मी मैद्याचे ठिकाणी कणकेचा वापर केला आहे आणि घरी असलेल्या सामग्री तसं काहीतरी जुगाड करून कचोरी तयार केली. पण खरंच मैत्रिणींनो एकदम मस्त झाली आहे तुम्ही पण करून पहा नक्की तुम्हाला पण आवडेल. Jaishri hate -
रतलाम कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 12 कचोरी हा एक राजस्थान चा खाद्यपदार्थ आहे तसा हा सर्वञ मिळतो पण माझ्या आठवणीतील रतलाम रेल्वे स्टेशन जवळ खुपच छान अशी मिळते ती कधी तुम्ही गेलात तर नक्कीच ट्राय करा अप्रतिम चव आहे तिथली रतलामी शेव देखील प्रसिद्ध आहे छान आठवण करून देत असते मला ही कचोरी माझे वडील कचोरी करण्यात माहीर आहेत अनेक वेगवेगळे पदार्थ ते तयार करण्यासाठी उत्सुक असतात त्यांच्याकडूनच शिकली आहे म्हणून मी हा प्रकार करत असते नेहमीच कशी झाली आहे झाली ना ईच्छा कचोरी खाण्याची Nisha Pawar -
शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
#EB2#week2#शेंगावला गेलात गजानन महाराज चे दर्शन घेतले आणि तुम्ही शेंगाव स्टेशनवरती कचोरी खाल्ली नाही तर वारी फुकट जाते हे माहिती आहे का तुम्हाला त्यामुळे दर्शनासाठी बरोबर कचोरी खाणे आवश्यक आहे . Hema Wane -
मटार कचोरी (Matar kachori recipe in marathi)
ताज्या मटार ची कचोरी मस्त खुसखुशीत, चटपटीत व चवदार होते. नक्की ट्राय करा.. Rashmi Joshi -
आलु फरसाण कचोरी (Aloo farsan kachori recipe in marathi)
#SFR#स्ट्रीट फूड चॅलेंजस्ट्रीट फूड म्हंटला तर पाणीपुरी, समोसा, कचोरी हे सगळे पदार्थ आठवतात. पण या कोंविड मुळे दोन वर्षात स्ट्रीट फूड हे होम फूड झालेला आहे. दोन वर्षात प्रत्येक आणि घरी सगळ्या पदार्थ करून बघितले आहेत. म्हणूनच आज जरा वेगळी पण मस्त ही कचोरी मी छान हिरव्या पुदिन्याच्या चटणीबरोबर तुम्हाला सांगणार आहे. Deepali dake Kulkarni -
उपवास कचोरी (upwasachi kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 कचोरी थीम साठी उपवास कचोरी बनवली आहे. Preeti V. Salvi -
कुरकुरीत मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#EB2 #W2 किवर्ड भेंडी भाजी या साठी कुरकुरीत मसाला भेंडी ही रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
शेगांव कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरी माझा आवडता पदार्थ आहे मग ती साधी असो, फराळी असो की लोकप्रिय शेगांव कचोरी. कचोरी करताना सर्वात महत्त्वाचे सारण आणि तिचा खुसखुशीत पणा.. आजची रेसिपी माझी नाही यू ट्यूब आणि २-३ ठिकाणी वाचून मी त्यात थोडा बदल करून.कचोरी केली. अप्रतिम झाली, धन्यवाद अंजलीताई आणि धनश्री ताई ज्यांच्या रेसिपी मी आधार म्हणून वापरल्या.Pradnya Purandare
-
मुगडाळ खस्ता कचोरी (moongdal kachori recipe in marathi)
#EB2#W2#ईबुक रेसिपी चॅलेंजकचोरी म्हटली की तोंडाला आपोआप पाणी सुटते. खुसखुशीत, गोड आणि तिखट अशा दोन्ही स्वादामध्ये असणारी कचोरी ही आपल्या सगळ्यांनाच आवडते. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांचा आवडता खाद्यपदार्थ कचोरी आहे. काही पदार्थ जिभेचे चोचले पुरवतात. त्यापैकीच एक आहे ती म्हणजे कचोरीमैदा कचोरी असो किंवा शेगांव कचोरी खस्ता कचोरी हे नाव जरी घेतले तरी डोळ्यासमोर चित्र उभे राहते आणि तोंडावर त्यांची चव येते मग अशा कचोरी तुम्ही घरीही करु शकताकचोरी रेसिपी तुम्हाला जाणुन घ्यायची असेल तर चला बघुयाआणि विशेष म्हणजे ही कचोरी पाच सहा दिवस टिकते Sapna Sawaji
More Recipes
टिप्पण्या (4)