कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
झटपट भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
झटपट भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

झटपट भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)

Rupali Dalvi
Rupali Dalvi @rupalidalvi

ही भाजी मी माझ्या मुलांसाठी बनवते. मझ्या मुलांना भेंडी खूप आवडते त्यातल्यात्यात मुलांना भरली भेंडी खूप आवडते पण भरली भेंडी करायला खूप वेळ लगतो म्हणून कमी वेळात मी ही भाजी करते #EB2 #W2

ही भाजी मी माझ्या मुलांसाठी बनवते. मझ्या मुलांना भेंडी खूप आवडते त्यातल्यात्यात मुलांना भरली भेंडी खूप आवडते पण भरली भेंडी करायला खूप वेळ लगतो म्हणून कमी वेळात मी ही भाजी करते #EB2 #W2

पुढे वाचा

झटपट भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)

Rupali Dalvi
Rupali Dalvi @rupalidalvi

ही भाजी मी माझ्या मुलांसाठी बनवते. मझ्या मुलांना भेंडी खूप आवडते त्यातल्यात्यात मुलांना भरली भेंडी खूप आवडते पण भरली भेंडी करायला खूप वेळ लगतो म्हणून कमी वेळात मी ही भाजी करते #EB2 #W2

ही भाजी मी माझ्या मुलांसाठी बनवते. मझ्या मुलांना भेंडी खूप आवडते त्यातल्यात्यात मुलांना भरली भेंडी खूप आवडते पण भरली भेंडी करायला खूप वेळ लगतो म्हणून कमी वेळात मी ही भाजी करते #EB2 #W2

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 1/4 किलोकवळी भेंडी
  • मीठ
  • तेल
  • 3 टीस्पून दाण्याचा
  • थोडा कांदा लसूण मसाला थोडा घरगुती काळा मसाला
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    कढईत तेल गरम करून घ्यावे. गरम तेलात भेंडी टाकून चांगली परतून घ्या.

    झटपट भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    भेंडी धुऊन पुसुन बारीक चिरून घ्या.

    झटपट भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    झटपट भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    झटपट भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एका डीश मधे मीठ,दाण्याचा कुट व मसाला घ्या वव्यवस्थित एकत्र करा.

    झटपट भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    झटपट भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

  5. 5

    तेलावर परतलेल्या भेंडी मध्ये एकत्र केलेला मसाला घालून मिक्स करून घ्या. भेंडी मध्ये तेल जरा जास्त घालावे.तेल जास्त घातल्याने भेंडी करपत नाही व लवकर शिजली जाते.

    झटपट भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    भेंडी मध्ये मसाला घालून एकत्र करून चांगले परतून झाकण ठेवून भेंडी शिजवून घ्यावी.

    झटपट भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    थोड्या थोड्या वेळात झाकण काढून भेंडी वर खाली करावी.5 ते 10 मीनीट मध्ये भेंडी तयार होते.

    झटपट भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    अश्या प्रकारे केलेली भेंडी खूप छान होते.

    झटपट भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rupali Dalvi
Rupali Dalvi @rupalidalvi
02 डिसेंबर 2021 16:16 रोजी

टिप्पण्या (2)

Gauri
Gauri @Dalvi9881497906
31 डिसेंबर 2021 16:16
I loved it man thank you man to share your recipe 😋😋
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

स्टफ भेंढीची रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. हॉटेल स्टाईल पंजाबी वांगा भरीत (vanga bharit recipe in marathi)
  2. पनीर मटार (paneer matar recipe in marathi)
  3. मल्टीग्रेन खीर (Multigrain Kheer recipe in Marathi)
  4. आवळा केशर कँडी (awla kesar candy recipe in marathi)
  5. उकडीचे मोदक (Ukdiche modak recipe in Marathi)
  1. बटर पनीर मसाला (butter paneer masala recipe in marathi)
  2. कुरकुरीत मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
  3. कचोरी (kachori recipe in marathi)
  4. पिझ्झा (pizza recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15758459
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close