कचोरी (kachori recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात मैदा घेतला. गॅसवर कढई ठेवून दोन मोठे चमचे मोहन गरम करून मैद्या मध्ये घातल. थोड मीठ घालुन गोळा भिजवून घेतला.
- 2
- 3
नंतर जिर, धने,सोप एकत्रित थोडी परतुन घेतली. थंड झाल्यावर जाडसर मिक्सर मधुन बारीक करून घेतल.
- 4
सारण तयार करण्यासाठी गॅसवर कढई ठेवुन तेल गरम करून जिर,मोहरी घातली अद्रक लसुन पेस्ट घालुन तिखट, हळद, मीठ घातल. बेसन घातल. रंग बदले पर्यंत भाजुन घेतल. चाट मसाला किंचित साखर घालून, थोडा पाण्याचा शिडकावा देऊन, वाफ काढली.
- 5
- 6
आता सारण तयार झाल. मैद्याचा गोळा मळून घेतला.
- 7
आता गोळे करून कचोर्या भरून घेतल्या.
- 8
तयार कचोर्या खमंग तळुन घेतल्या. सर्व्ह केल्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
खुसखुशीत कचोरी (kachori recipe in marathi)
#EB2 #W2 ... इ बुक, दुसऱ्या आठवड्याच्या चॅलेंज साठी आज मी केलेली आहे कचोरी ...बेसनाच्या सारणाचा वापर करून छान खुसखुशीत. आज रविवारच्या सकाळचा नाश्ता... Varsha Ingole Bele -
कचोरी (kachori recipe in marathi)
#EB2 #W2सर्वांना थंडीत गरम गरम नाश्त्याला आवडणारी .:-) Anjita Mahajan -
-
खुसखुशीत मुगडाळ मिनी कचोरी (moong dal mini kachori recipe in marathi)
#EB2#week2 "खुसखुशीत मुगडाळ मिनी कचोरी"मी प्रत्येक आठवड्यातील सगळ्याच रेसिपीज बनवण्याची हौस होती पण तब्येतीची कुरबुर चालू असल्याने बाकीच्या रेसिपीज जमेल तशा करण्याचा प्रयत्न करत आहे.. लता धानापुने -
-
कचोरी चाट+ मिनी गोटा कचोरी (kachori chaat recipe in marathi)
#कचोरी चाट + मिनी कचोरी#EB2#W2 Gital Haria -
आलू कचोरी (aloo kachori recipe in marathi)
#EB2 #W2विंटर स्पेशल ई -बुक चॅलेंज रेसिपी Week 2रेसीपी आलु कचोरी पण यामध्ये गव्हाचे पिठ आणि मैदा पारी साठी वापरला आहे Sushma pedgaonkar -
-
-
शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
#EB2#week2#शेंगावला गेलात गजानन महाराज चे दर्शन घेतले आणि तुम्ही शेंगाव स्टेशनवरती कचोरी खाल्ली नाही तर वारी फुकट जाते हे माहिती आहे का तुम्हाला त्यामुळे दर्शनासाठी बरोबर कचोरी खाणे आवश्यक आहे . Hema Wane -
खमंग मसाला कचोरी (masala kachori recipe in marathi)
#Diwali21#खमंग मसाला कचोरीदिवाळी म्हटली की, बऱ्याच पदार्थांची रेलचेल असते. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा आणि बरेच दिवस टिकणारा असा पदार्थ करण्याचा मानस माझा असतो. त्यासाठी चविष्ट आणि बरेच दिवस टिकणारी अशी खमंग मसाला कचोरी खास दिवाळीसाठी.....पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
तूवर सोले कचोरी (tuwar sole kachori recipe in marathi)
#GA4#week13तूवर.... म्हणजे तूर ...आपले मुख्य अन प्रथम अन्न...कारण अगदि तान्ह असल्यापासुन आपण सर्वप्रथम या डाळीचेच पाणी पिउन च मोठे होतो.अगदि तूरडाळीच साध वरण आणि गरम भात त्यावर तूपाची धार ...अहाहा मस्त च... तर असे हे तुवर पुराण...अगदी जास्तीत जास्त प्रोटीन्स मिळवण्याचा स्त्रोत..आणि म्हणूनच पौष्टीक असलेल्या तुवरच्या कोवळ्या शेंगाचेदाणे म्हणजे खरा मेवा...आणि याच दाण्यांच्या कचोरीची हि रेसिपी आहे.मस्त गुलाबी थंडीत हि गरमागरम कचोरी खाण्याची मजाच काही और आहे....तुम्ही ही करून बघा मग....पझल मधुन तुवर हा क्लू ओळखुन मी हि रेसिपी केली आहे. Supriya Thengadi -
-
-
डिस्को कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबूक #Week12 डिस्को_कचोरी माझा आवडता पदार्थ डिस्को कचोरी मस्त आंबट आणि गोड असा लागणार आणि जास्त दिवस टिकणारा. ही कचोरी 10 दिवस आरामत टिकते, किटी किंवा बर्थडे पार्टी साठी अगदी सोपा असा पदार्थ आहे. आता रेसिपी बघुयात. Janhvi Pathak Pande -
-
आलू मटर कचोरी (aloo matar kachori recipe in marathi)
#EB2 #W2हिवाळ्यातील अतिशय चवदार रेसिपी. फक्त हिवाळ्यात ताजी मटर मिळते. Sushma Sachin Sharma -
मूग डाळ कचोरी (moong daal kachori recipe in marathi)
आज वर्षाचा शेवटचा दिवस..म्हणून म्हटले काहीतरी स्पेशल ब्रेकफास्ट तर असलाच पाहिजे ना...म्हणून बनवली मूग डाळ कचोरीकशी वाटली सांगा.. Shilpa Gamre Joshi -
खस्ता आलू मटर कचोरी (aloo matar kachori recipe in marathi)
#EB2#W2हिवाळ्यात मटर भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात.मग या मटरचे वेगवेगळे प्रकार तर झालेच पाहीजे.म्हणून मस्त हिरव्या मटरची आलू घालुन केलेली खस्ता कचोरी...., Supriya Thengadi -
शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12शेगाव कचोरी.कचोरी.. उत्तर भारतामध्ये याचं उगमस्थान..मुख्यतः राजस्थान हे कचोरीचे मूळ मानलं जातं...आणि मग तेथून कचोरीचं खूळ गुजरात,राजस्थान,दिल्ली,बंगाल,मध्यप्रदेश , महाराष्ट्र या राज्यांमध्ये पसरलं. राजस्थान, मध्यप्रदेश येथे राहणार्या लोकांच्या रक्तातून WBC,RBC , हिमोग्लोबिन यांच्या बरोबर कचोरी पण वाहत असते..इतकं कचोरी प्रेम की सकाळी उठले की नाश्त्याला कचोर्याच हादडल्या पाहिजेत हे इथलं शास्त्र आहे. आता देशातील प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या नावाची कचोरी आणि त्याचे प्रकार खायला मिळतात. यामध्ये राज कचोरी, मावा कचोरी, कांदा कचोरी, नागौरी कचोरी, बनारस कचोरी, हिंग कचोरी याचा समावेश आहे.त्याचप्रमाणे महाराष्ट्रात कचोरीचे नाव काढले तर एकच नाव ओठांवर येते...शेगाव कचोरी.. विदर्भाचा खजिन्यातला कोहिनूर हिरा आणि महाराष्ट्रातील पहिले ISO certificate मिळालेला पदार्थ म्हणजे शेगावची कचोरी शेगाव म्हटलं की डोळ्यासमोर येतात संत गजानन महाराज,आनंदसागर आणि कचोरी.. गजानन महाराजांचे दर्शन झाल्यावर पाय आपोआपच कचोरी कडे वळतात...इतकी याची जबरदस्त क्रेझ आहे..या कचोरीची चव न चाखलेला माणूस विरळाच असेल.. तर अशा या बाहेरुन रुपवान असलेल्या आतून खमंग चवीचे गुपित राखणार्या महाराष्ट्राच्या शेगाव कचोरीचा माझ्या रेसिपीबुक मध्ये समावेश हवाच ..ही माझी खमंग खस्ता अशी इच्छा *कच* या मूळ शब्दापासून बनलेला कचोरी हा शब्द...याचा अर्थ बांधून ठेवणे...म्हणून मी तर असं म्हणेन की आपल्या खाद्यजीवनातील कचोरी नामक खमंग अध्यायाने आपल्या जिभेवर,मेंदूवर असं काही गारुड केलंय की आपण यात पू्र्णपणे गुरफटून गेलोत..याच्या वासात,चवीमध्ये.. कधीही न तुटणार्या रेशीमबंधात बांधले गेलोय.. Bhagyashree Lele -
शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
मस्त ,झटपट होणारी,सगळ्यांच्या आवडीची शेगाव कचोरी मी केली आहे.#EB2 #W2 Sushama Potdar -
शेगाव कचोरी (shegaon kachori recipe in marahti)
#रेसिपीबुक #week4. ll संत शिरोमणी गजानन महाराज की जय ll🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹गजानन माझा गुरु l गजानन कल्पतरू llसौख्याचा सागरू l गजानन llगजानन बंधू l गजानन छंदू llजीवनाचा आनंदु l गजानन llगजानन वित्त l गजानन माझे चित्त ll मज साक्षिभूत l गजानन llगजानन स्वप्नी l गजानन माझे ध्यानी llनरेंद्र म्हणे l मनी गजानन ll 🙏🌹 शेगाव हे गजानन महाराजांचं तीर्थस्थळ आहे. नागपूर पासून 298 किलोमीटर अंतरावर आहे. महाराष्ट्रात तरी शेगाव हे कुणालाच माहित नाही असं कोणीही नाही.😊 दरवर्षी वर्षातून एकदा आम्ही शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनाला जात असतो. तिथलं ते भक्तिमय वातावरण, स्वच्छता, आनंदसागरच निसर्गरम्य वातावरण मनाला मोहून टाकत. मला खूप प्रसन्न वाटतं शेगावला. त्याचप्रमाणे शेगाव ची कचोरी आणि कंदी पेढे खूप प्रसिद्ध आहेत. मला खूप आवडतात. तिथे गेल्यावर कचोरी खाल्ल्याशिवाय शेगाव ची यात्रा पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही😁. आता शेगाव ची कचोरी महाराष्ट्रात सगळ्याच जिल्ह्यात मिळते.पण तिथली कचोरी तिथेच खाण्यात जी मजा आहे, ती कुठे नाही ! नाही का ? त्याच तीर्थस्थळाच्या आणि पर्यटनस्थळाच्या आठवणीत मी आज शेगाव ची कचोरी केली. चला तर मग बघुयात कशी केली 😊 Shweta Amle -
शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12विदर्भातील श्री संत गजानन महाराजांचे शेगावं म्हणून या संतनगरीची प्रचिती सातासमुद्रापार आहे. याशिवाय विदर्भाची पंढरी म्हणूनही शेगावची ओळख आहे. पण अजूनही एक गोष्ट अशी आहे की ज्यामुळे शेगावचं नाव आवर्जून घेतलं जातं..!..आणि ती म्हणजे "शेगाव कचोरी". आकाराने छोटीसी पण चव मात्र उत्कृष्ट आणि..लाजवाब स्मिता जाधव -
मूंग दाल खास्ता कचोरी (moong dal kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 12 #कचोरी #post 2 Vrunda Shende -
मुंगदाल कचोरी (moongdal kachori recipe in marathi)
#EB2#W2मुगाच्या डाळीची कचोरी, ही आमच्याकडे विशेष आवडीची बरोबर तळलेल्या हिरव्या मिरच्या मग काहीच नको. शिवाय पचायला इतर कचोरी पेक्षा हलकीच शिवाय स्वादिष्ट. Rohini Deshkar -
मूग डाळ कचोरी (moong dal kachori recipe in marathi)
#EB2 #W2मूग डाळ कचोरी ही पौष्टिक आणि आरोग्यासाठी चांगली असते, बहुतेक हिवाळ्यात. Sushma Sachin Sharma -
कोथिंबीर झुनका (kothimbir zhunka recipe in marathi)
#EB2 #W2विंटर स्पेशल रेसीपी ई-बुक चॅलेज Week -२रेसीपी कोंथिबीरीचा कोरडा झुनका Sushma pedgaonkar -
मसाला दही भेंडी (masala dahi bhendi recipe in marathi)
#EB2 #W2विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15758635
टिप्पण्या (2)