कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
फ्रँकी रोल (frankie roll recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
फ्रँकी रोल (frankie roll recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

फ्रँकी रोल (frankie roll recipe in marathi)

kalpana Koturkar
kalpana Koturkar @kalpanakoturkar06

#EB5

#EB5

पुढे वाचा

फ्रँकी रोल (frankie roll recipe in marathi)

kalpana Koturkar
kalpana Koturkar @kalpanakoturkar06

#EB5

#EB5

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१ तास
६-७ जण
  1. 2 कपमैदा
  2. 2 कपगव्हाचे पीठ
  3. 2 टेबलस्पूनमीठ
  4. 1 टेबलस्पूनतेल
  5. 2 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  6. 1 टेबलस्पूनधने पावडर
  7. 1 टेबलस्पूनचाट मसाला
  8. 1/2 टेबलस्पूनजीरे पावडर
  9. 10हिरव्या मिरच्या
  10. 4-5लसूण पाकळ्या
  11. 1/2 इंचआले
  12. 1-1/2 कपकोथिंबीर
  13. १२-१५ पुदिन्याची पाने
  14. 1/2लिंबू कट करून घेतलेला
  15. 3-4बटाटे
  16. 1/4 कपव्हिनेगर
  17. 1मध्यम आकाराचा कांदा (पातळ काप करून घेतलेला)
  18. 1मध्यम आकाराची शिमला मिरची पातळ काप करून घेतलेली
  19. 1/2 कपपत्ता कोबी पातळ चिरून घेतलेली
  20. चीझ क्यूब
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    फ्रँकी चपाती करता सर्वप्रथम पराती मध्ये पीठ, मैदा,1/2 टेबलस्पून मीठ व 1 टेबलस्पून तेल टाकून आपण पोळीला जसं पीठ भिजवतो तसे पीठ भिजवून 10-15 मिनिटे झाकून ठेवा.

  2. 2

    फ्रँकी मसाला तयार करण्याकरता लाल मिरची पावडर, धने पूड, जीरे पूड, चाट मसाला,काळे मीठ व आपले साधे मीठ हे सर्व साहित्य मिक्स करून बाजूला ठेवावे. हा मसाला तुम्ही स्टोअर करून 1 महिने सुध्दा वापरू शकता.

  3. 3

    हिरव्या मिरचीचे सिरप बनवण्याकरता बाऊलमध्ये 2 हिरव्या मिरचीचे तुकडे,मीठ व व्हिनेगर घालून मिश्रण एकजीव करून10-15 मिनिटे झाकून बाजूला ठेवून द्या. आता आपण लसणाची चटणी करून घेऊ मिक्सरच्या पॉट मध्ये लसणाच्या 4-5पाकळ्या,लाल मिरची पावडर,जिरेपूड,चवीनुसार मीठ व 3-4 टेबलस्पून पाणी घालून चटणी बारीक वाटून घ्या व नंतर त्यात 1/2 टेबलस्पून लिंबाचा रस घालून चांगले मिक्स करुन बाजूला ठेवून द्या.

  4. 4

    हिरवी चटणी करून घेण्याकरता 1 कप कोथिंबीर, 15-20 पुदिन्याची पानं 2 हिरव्या मिरच्या, 1/2 टेबलस्पून जीरे पूड 1/2 टेबलस्पून काळंमीठ 1/2 इंच आल्याचा तुकडा, 1/2 टेबलस्पून लिंबाचा रस आणि चटणीला चांगली चव येण्यासाठी 5-6 गाठी शेव टाका व5-6 टेबलस्पून पाणी घालून हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्या.

  5. 5

    बटाट्याची भाजी करण्याकरता गॅस वर पॅन ठेवून त्यामध्ये तेल टाकून तेल गरम झाले की जीरे, 1 हिरवी मिरची तुकडे व अद्रक आणि हिरवी मिरचीची पेस्ट तेलामध्ये 2-3 मिनिटे चांगले परतून घ्या. आता त्यामधे उकडलेले बटाटे कुस्करून टाका. गॅसची फ्लेम मंद ठेवून त्यात 1/2 टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून फ्रँकी मसाला व चवीनुसार मीठ टाकून ते चांगले एकजीव करून नंतर त्यात कोथिंबीर बारीक चिरून टाकून चांगले हलवून घ्या व गॅस बंद करा.

  6. 6

    पीठ चांगले भिजलं आहे. आता त्याचे लिंबाच्या आकाराचे गोळे करून घ्या. 1 गोळा घेऊन त्याला पुरी एवढे आकारात लाटुन घ्या. 2 गोळा घेऊन त्याला पण असंच लाटुन घ्या. आता 1 पुरीला तेल लावून त्यावर चिमुटभर पीठ भुरभुरून टाका. दोन्ही पुऱ्या एकमेकांवर ठेवून पातळ पोळी लाटतो तशी पोळी लाटून घ्या.

  7. 7

    गॅसवर तवा तापत ठेवा तवा तापल्यावर गॅसची फ्लेम मंद ठेवून त्यावर लाटुन घेतलेली पोळी टाकून थोडी कच्ची पक्की शेकून घ्या कारण आपल्याला ती नंतर परत शेकून घ्यायची आहे ही पोळी तेल न लावता किंवा तूप सुद्धा लावायचं नाही अशी खालीवर करून घ्या आणि तव्यावरून काढून घ्या.

  8. 8

    तव्यावरून पोळी काढल्यावर त्या पोळीचे आपल्याला दोन भाग करायचे आहेत त्या करता त्या पोळीला थोडसं पेपर वरती खाली वर आपटायचं म्हणजे त्याची बरोबर दोन भाग निघतात आपण ज्या छोट्या छोट्या पुऱ्या एकमेकांवर ठेवून पातळ पोळी लाटली आहे त्या आपल्याला वेगळ्या करायचे आहेत. पोळ्या आतावेगळे केले आहे त्याला एकावर एक असे ठेवा म्हणजे त्या नरम रहातील.

  9. 9

    आता फ्रँकी ची पँटी बनवण्याकरता गँसवर तवा तापत ठेवून त्यामध्ये बटर किंवा लोणी टाका गॅस मंदच ठेवा.हाताला तेल लावून बटाट्याची भाजी हातावर घेऊन त्याचे पँटी सारखे रोल तयार करून तव्यावर शकलो फ्राय करून घ्या.

  10. 10

    आता 1 पोळी घेऊन त्याला थोडस गरम करून घ्या.पोळी प्लेटमधे ठेवून त्यावर हिरवी चटणी पसरवून त्यावर लसणाची चटणी पसरवा तुम्हाला जर टोमॅटो सॉस लावायचं असेल तर लावू शकता. आता त्यावर आलू पॅटीस ठेवून त्यावर उभा चिरलेला कांदा, पत्तागोबी, हिरव्या मिरचीचा सिरप, चीझ किसून टाका वरतून फ्रँकी मसाला पसरवा आणि पोळीचा दाबून रोल तयार करा.

  11. 11

    आता आपली फ्रँकी तयार झाली.

    फ्रँकी रोल (frankie roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 11 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

kalpana Koturkar
kalpana Koturkar @kalpanakoturkar06
24 डिसेंबर 2021 17:49 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. झणझणीत चिकन तांबडा रस्सा (chicken tambda rassa recipe in marathi)
  2. हेल्दी कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
  3. दूध -ताक नाचणी अंबिल (dudh taak nachni ambil recipe in marathi)
  4. नाचणी सत्व (nachni satva recipe in marathi)
  5. खमंग तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
  1. सुंठद्ववडा (sunthdvada recipe in marathi)
  2. दूध -ताक नाचणी अंबिल (dudh taak nachni ambil recipe in marathi)
  3. खमंग तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
  4. फ्रँकी (Frankie recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15815548
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close