कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
झणझणीत चिकन तांबडा रस्सा (chicken tambda rassa recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
झणझणीत चिकन तांबडा रस्सा (chicken tambda rassa recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

झणझणीत चिकन तांबडा रस्सा (chicken tambda rassa recipe in marathi)

Anuja A Muley
Anuja A Muley @Anu_am

#EB5 #W5

#EB5 #W5

पुढे वाचा

झणझणीत चिकन तांबडा रस्सा (chicken tambda rassa recipe in marathi)

Anuja A Muley
Anuja A Muley @Anu_am

#EB5 #W5

#EB5 #W5

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1 तास 15 मिनिटे
4-5 सर्व्हिंग्ज
  1. 1 किलोचिकन
  2. 100 ग्रामसुके खोबरे
  3. 6मोठे कांदे उभे चिरलेले
  4. 2मोठे टोमॅटो बारीक चिरलेले
  5. 1 वाटीकोथिंबीर बारीक चिरलेली
  6. 1 वाटीपुदिना
  7. 10-12लसुण पाकळ्या
  8. 1बोट एवढे आले
  9. 1 टीस्पूनभाजलेले तीळ
  10. 1 टीस्पूनभाजलेले खसखस
  11. 1 टेबलस्पूनअख्खा मिक्स गरम मसाला
  12. 3-4छोटे तमालपत्रे
  13. 2 टेबलस्पूनकांदालसुण मसाला
  14. 1 टेबलस्पूनहळद पावडर
  15. 1 टेबलस्पूनधणे पावडर
  16. 1 टेबलस्पूनगोडा मसाला
  17. मीठ चवीनुसार
  18. तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1 तास 15 मिनिटे
  1. 1

    प्रथम अख्खा गरम मसाला तेलात परतून घेऊन प्लेट मध्ये काढा, खोबरे तुकडे करून लालसर तळून एका प्लेट मध्ये काढावे,कांदे थोडे डार्क गोल्डन परतावे, टोमॅटो मऊ परतावा, कोथिंबीर, पुदिना परतून घ्यावा आणि आले लसुण परतुन घेउन सर्व प्लेट मध्ये गार करावे. गार झाल्यावर त्यात तीळ आणि खसखस घालून वरील सर्व मिक्सरमध्ये पाणी घालून वाटून घ्यावे

    झणझणीत चिकन तांबडा रस्सा (chicken tambda rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    झणझणीत चिकन तांबडा रस्सा (chicken tambda rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता काढाईत तेल गरम झाल्यावर त्यात तमालपत्रे परतून मग वाटलेला मसाला घालावा आणि तेल सुटे पर्यंत परतून घ्यावा

    झणझणीत चिकन तांबडा रस्सा (chicken tambda rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता त्यात हळद, कांदा लसूण मसाला, गोडा मसाला, धणे पावडर घालून परतून घ्यावा

    झणझणीत चिकन तांबडा रस्सा (chicken tambda rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता चिकन स्वच्छ धुवून परतलेल्या मसाल्यात घालावे

    झणझणीत चिकन तांबडा रस्सा (chicken tambda rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    झणझणीत चिकन तांबडा रस्सा (chicken tambda rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आणि त्यात चिकन परतून घेऊन पाणी ना घालता झाकण लावून बारीक गॅसवर 15 ते 20 मिनिटे वाफवून घ्यावे

    झणझणीत चिकन तांबडा रस्सा (chicken tambda rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    झणझणीत चिकन तांबडा रस्सा (chicken tambda rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता वाफवलेले चिकनमध्ये रस्सा लागेल तसे गरम पाणी घालावे आणि मीठ घालावे

    झणझणीत चिकन तांबडा रस्सा (chicken tambda rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    झणझणीत चिकन तांबडा रस्सा (chicken tambda rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    झणझणीत चिकन तांबडा रस्सा (chicken tambda rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    गॅस बारीक करून काढाईला परत झाकण लावून चिकन शिजवून घ्यावे

    झणझणीत चिकन तांबडा रस्सा (chicken tambda rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    आता झणझणीत चिकन तांबडा रस्सा तयार आहे छान तर्री सुटते

    झणझणीत चिकन तांबडा रस्सा (chicken tambda rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    झणझणीत चिकन तांबडा रस्सा (chicken tambda rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    झणझणीत चिकन तांबडा रस्सा (chicken tambda rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    झणझणीत चिकन तांबडा रस्सा (chicken tambda rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
  10. 10

    आता गरम गरम झणझणीत चिकन तांबडा रस्सा पोळी/भाकरी आणि भाताबरोबर सर्व्ह करा

    झणझणीत चिकन तांबडा रस्सा (chicken tambda rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
    झणझणीत चिकन तांबडा रस्सा (chicken tambda rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
    झणझणीत चिकन तांबडा रस्सा (chicken tambda rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Anuja A Muley
Anuja A Muley @Anu_am
24 डिसेंबर 2021 15:45 रोजी

टिप्पण्या (3)

Swaminathan
Swaminathan @Swami_180828
24 डिसेंबर 2021 16:39
Yummy dear 👌👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. हेल्दी कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
  2. दूध -ताक नाचणी अंबिल (dudh taak nachni ambil recipe in marathi)
  3. खमंग तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
  4. नाचणी सत्व (nachni satva recipe in marathi)
  5. कोबी कांदा टोफू स्टफ्फ पराठा (kobi kanda tofu stuffed paratha recipe in marathi)
  1. मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)
  2. खमंग तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
  3. तिळाची चटणी (Tilachi chtuney recipe in marathi)
  4. लिंबाचे लोणचे (limbache lonche recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15820822
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close