वडा सांबार (vada sambar recipe in marathi)

Minal Gole @Minalgole61
वडा सांबार (vada sambar recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
उडीद डाळ स्वच्छ धुवून रात्र भर भिजत ठेवावी
- 2
सकाळी मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे पाणी न टाकता
- 3
वाटुन झाल्यावर हाताने चांगले फेटून घ्या वाटलेली डाळ हलकी होईल वडे छान हलके होतील
- 4
सांबार करण्यासाठी तुरीची डाळ कुकरमध्ये शिजवून घ्या
- 5
गॅसवर कढई तापत ठेवून त्यात तेल घाला तेल गरम झाल्यावर जीरे राई टाका तडतडल्यावर कांदा टोमॅटो टाकून चांगले परतून घ्यावे त्यात एव्हरेस्ट सांबार मसाला घालून चांगले परतून घ्या मग शिजवलेली तुरीची डाळ घालून चांगले परतून घ्यावे पाहिजे तेवढे पाणी घालून चांगली उकळी आणावी तयार आपला सांबार
- 6
तेल तापत ठेवा तापल्यावर वडे करून घ्या
- 7
तयार आपला वडा सांबार
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15845839





टिप्पण्या