मटर पनीर उसळ (matar paneer usal recipe in marathi))

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#Healthydiet
#winter special
मटर पनीर उसळ खूप चवदार आणि स्वादिष्ट आहे.

मटर पनीर उसळ (matar paneer usal recipe in marathi))

#Healthydiet
#winter special
मटर पनीर उसळ खूप चवदार आणि स्वादिष्ट आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनट
3लोक
  1. 4 वाटीमटार
  2. 1 कप पनीर
  3. 1बटाटा
  4. 8कढीपत्ता
  5. 1/2 टीस्पून मोहरी चिमूटभर हिंग
  6. 2टमाटर
  7. 1 टीस्पून लाल तिखट
  8. 1/2 टीस्पून गरम मसाला
  9. सुपरियेवढं गूळ मीठ चवीनुसार
  10. 1/4 टीस्पूनहळद
  11. 1 टीस्पून मालवणीमसाला
  12. 1/4 वाटीकोथंबीर
  13. 2 टेबलस्पून तेल

कुकिंग सूचना

25मिनट
  1. 1

    मटार मध्ये पाणी घालून 1बटाट्याची साले काढून कापून तेही पाण्यात घालावेत.1कप पनीर
    मग गॅस वर कुकर ठेऊन तो गरम झाला की त्यात तेल गरम करून त्यात हींग मोहरी कढीपत्ता खंमग फोडणी करावी.

  2. 2

    मग त्यात मटार,पनीर व टोमॅटो ऍड करून हळद,तिखट,मीठ, गूळ, मसाले घालून एकजीव करावे व अंगाशी पाणी राहील एवढे घालून 3शिट्या करून कुकर थंड झाला की कोथंबीर घालून एकजीव करावे ब चपाती बरोबर 7सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes