कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चिकू मिल्क शेक विथ चिली ट्विस्ट (Chikoo milk shake With chilli twist recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चिकू मिल्क शेक विथ चिली ट्विस्ट (Chikoo milk shake With chilli twist recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चिकू मिल्क शेक विथ चिली ट्विस्ट (Chikoo milk shake With chilli twist recipe in marathi)

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154

#EB16
#16
उन्हाळा आला की वेग वेगळे आइस्क्रीम , मिल्कशेक चालू होतात.मी चिकू शेक ट्राय केला,पण त्याला मी हिरवी मिरची चा ट्विस्ट दिला,एकदम वेगळी चव खूपच मस्त ,गोड त्याला तिखट अप्रतिमच.

#EB16
#16
उन्हाळा आला की वेग वेगळे आइस्क्रीम , मिल्कशेक चालू होतात.मी चिकू शेक ट्राय केला,पण त्याला मी हिरवी मिरची चा ट्विस्ट दिला,एकदम वेगळी चव खूपच मस्त ,गोड त्याला तिखट अप्रतिमच.

पुढे वाचा

चिकू मिल्क शेक विथ चिली ट्विस्ट (Chikoo milk shake With chilli twist recipe in marathi)

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154

#EB16
#16
उन्हाळा आला की वेग वेगळे आइस्क्रीम , मिल्कशेक चालू होतात.मी चिकू शेक ट्राय केला,पण त्याला मी हिरवी मिरची चा ट्विस्ट दिला,एकदम वेगळी चव खूपच मस्त ,गोड त्याला तिखट अप्रतिमच.

#EB16
#16
उन्हाळा आला की वेग वेगळे आइस्क्रीम , मिल्कशेक चालू होतात.मी चिकू शेक ट्राय केला,पण त्याला मी हिरवी मिरची चा ट्विस्ट दिला,एकदम वेगळी चव खूपच मस्त ,गोड त्याला तिखट अप्रतिमच.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

दहा मिनिटे
दोन व्यक्ती करिता
  1. 4चिकू
  2. 2 टेबलस्पूनसाखर
  3. 2 ग्लासथंड,फुल क्रीम मिल्क
  4. 2 टेबलस्पूनचिकू पावडर
  5. 1हिरवी मिरची
  6. 5,6बर्फाचे तुकडे
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

दहा मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम चिक्कू स्वच्छ धुऊन त्याच्या बिया काढून गर काढून घ्यावा. दूध फ्रिजमध्ये थंड करायला ठेवून द्यावे.

  2. 2

    मिक्सर पॉट मधे चिकू चा घर व साखर एकत्र फिरवून घ्या. हिरव्या मिरचीचे मोठे तुकडे करा.

  3. 3

    आता यामध्ये चिकू पावडर घाला. आता सर्वात शेवटी यात थंड दूध घाला.

  4. 4

    हे सर्व मिक्सर मधून काढून घ्या. सर्व्ह करताना ग्लास मध्ये सर्वप्रथम बर्फाचे तुकडे घाला. त्यावर चिकू शेक टाका. वरून हिरवी मिरचीचे तुकडे घाला. थंड थंड सर्व्ह करा.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154
06 मार्च 2022 17:29 रोजी
cooking and serving with love is my passion.
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. छोले भटुरे (Chole bhature recipe in marathi)
  2. किंग प्राॅन्झ(कोलंबी) तंदूर (King prawns tandoor recipe in marathi)
  3. चिकू मिल्क शेक (Chikoo milk shake recipe in marathi)
  4. चिजी पोटॅटो चिप्स (Cheesy potato chips recipe in marathi)
  5. भडंग (Bhadang recipe in marathi)
  1. छोले भटुरे (Chole bhature recipe in marathi)
  2. भडंग (Bhadang recipe in marathi)
  3. चिकुचा थिक मिल्क शेक (Chikoo milk shake recipe in marathi)
  4. चिकू मिल्कशेक (Chikoo milk shake recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16041624
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close