चिकू मिल्कशेक (Chikoo milk shake recipe in marathi)

Prachi Phadke Puranik
Prachi Phadke Puranik @cook_24245173_PP

#EB16 #W16 कधी कधी नुसती फळं खायचा कंटाळा आला कि त्याचा असा मिल्कशेक करुन प्यायला कि बरं वाटतं.

चिकू मिल्कशेक (Chikoo milk shake recipe in marathi)

#EB16 #W16 कधी कधी नुसती फळं खायचा कंटाळा आला कि त्याचा असा मिल्कशेक करुन प्यायला कि बरं वाटतं.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनीटं
२ सर्व्हिंगज
  1. 1 कपचिकूच्या फोडी
  2. 3 कपदूध
  3. 1 कपसाखर
  4. 1 टीस्पूनबदाम
  5. 1 टीस्पूनकाजू

कुकिंग सूचना

२० मिनीटं
  1. 1

    चिकू धुवुन त्याचे सालं काढून फोडी कराव्या.

  2. 2

    मिक्सरमधे चिकूच्या फोडी घालून त्याचा पल्प करावा. मग त्यात दूध, साखर आणि सुकामेवा घालून परत एकदा मिक्सरला वाटून घ्यावे.

  3. 3

    छानश्या ग्लासमधे चिकू मिल्कशेक मिक्सर मधून ओतून सजावट करुन सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prachi Phadke Puranik
Prachi Phadke Puranik @cook_24245173_PP
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes