कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
केशर बदामाचा शिरा (Kesar badamacha sheera recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
केशर बदामाचा शिरा (Kesar badamacha sheera recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

केशर बदामाचा शिरा (Kesar badamacha sheera recipe in marathi)

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154

#GPR
#केशर बदाम शिरा
गुढीपाडवा म्हणजे वर्षाचा पहिला सण. वर्षाची सुरुवात गोड आणि करावी पण जरा जरा वेगळा प्रकार म्हणून केशर बदामाचा शिरा ट्राय केला. सर्वांना ही वेरिएशन खूप आवडले

#GPR
#केशर बदाम शिरा
गुढीपाडवा म्हणजे वर्षाचा पहिला सण. वर्षाची सुरुवात गोड आणि करावी पण जरा जरा वेगळा प्रकार म्हणून केशर बदामाचा शिरा ट्राय केला. सर्वांना ही वेरिएशन खूप आवडले

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

वीस मिनिटे
दोन व्यक्ती करिता
  1. 1 वाटीबदाम
  2. 1/2 वाटीरवा
  3. 3/4 वाटीसाखर
  4. 1/2 टी स्पूनकेशर
  5. दुध आवश्यकतेनुसार
  6. 1/2 वाटीतूप
  7. 1 टी स्पूनवेलची जायफळ पूड
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

वीस मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम बदाम गरम पाण्यामध्ये एक तास भिजवून ठेवावे. एक तासानंतर त्याची साले काढून कोरड्या कपड्यावर थोडावेळ वाळू द्यावे.

    केशर बदामाचा शिरा (Kesar badamacha sheera recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    केशर बदामाचा शिरा (Kesar badamacha sheera recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता ह्या बदाम पूर्ण कोरडा झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. तसेच थोड्या दुधामध्ये केशर भिजत टाकून ठेवा.

    केशर बदामाचा शिरा (Kesar badamacha sheera recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    केशर बदामाचा शिरा (Kesar badamacha sheera recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता गॅसवर एका पसरट भांड्यामध्ये तूप टाका. आता यात रवा घाला. हरवा चांगला खमंग भाजून घ्या. रवा खमंग भाजल्यावर त्यात बदामाची पूड मिसळा. पुन्हा एकदा चांगलं भाजून घ्या.

    केशर बदामाचा शिरा (Kesar badamacha sheera recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    केशर बदामाचा शिरा (Kesar badamacha sheera recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    केशर बदामाचा शिरा (Kesar badamacha sheera recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    दोन्ही चांगले खमंग भाजून आल्यावर यात दूध घाला. थोडावेळ झाकण ठेवून चांगली शिजू द्या. आता यात साखर घाला. चांगली मिसळून घ्या. आता यात केशर चे दुध घाला. साखरपुडा विरघळेपर्यंत ऐकत रहा.

    केशर बदामाचा शिरा (Kesar badamacha sheera recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    केशर बदामाचा शिरा (Kesar badamacha sheera recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    केशर बदामाचा शिरा (Kesar badamacha sheera recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    फिरायला चांगली वाफ येऊ द्या. आता यात जाफर वेलचीपूड घाला व थोडे केशर घाला. सर्व करताना वरून बदामाचे काप घालू शकता. आपला अप्रतिम व पौष्टिक शिरा तयार आहे.

    केशर बदामाचा शिरा (Kesar badamacha sheera recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154
04 एप्रिल 2022 00:20 रोजी
cooking and serving with love is my passion.
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 7th for saffron

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कांदा भजी (Kanda bhaji recipe in marathi)
  2. दावणगिरी लोणी स्पंज डोसा (Davangiri loni sponge dosa recipe in marathi)
  3. मुग वड्याची रस्सा भाजी (Moong vadyachi rassa bhaji recipe in marathi)
  4. दहीवडे (Dahi vada recipe in marathi)
  5. पुदिना- लेमन यमी पंच (Pudina lemon yummy punch recipe in marathi)
  1. आमरसातील रसगुल्ले (Aamrasatil rasgulla recipe in marathi)
  2. विदर्र्भ स्टाईल मसालेदार कटाची आमटी (Katachi amti recipe in marathi)
  3. पुरणपोळी  कटाची आमटी (Puranpoli Katachi amti recipe in marathi)
  4. पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16122345
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close