भाताचे कुरकुरे (Bhatache kurkure recipe in marathi)

#भाताचेकुरकुरे
#वाळवणरेसिपी
वर्षभर टिकणारे स्नॅक्स म्हणून तळून खायला तयार केलेले भाताचे कुरकुरे किंवा राईस टिक
भाताचे कुरकुरे (Bhatache kurkure recipe in marathi)
#भाताचेकुरकुरे
#वाळवणरेसिपी
वर्षभर टिकणारे स्नॅक्स म्हणून तळून खायला तयार केलेले भाताचे कुरकुरे किंवा राईस टिक
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी शिजलेला भात एका बाऊलमध्ये काढून घ्यावा (भात आसट शिजलेला असावा) शिजवलेल्या भातामध्ये जिर मीठ पाढरे तिळ आणि चिमुट भर सोडा घालावाआणि सर्व साहित्य एकजीव मिक्स करून घ्यावे
(आवडत असेल तर हिरव्या मिरचीचा ठेचा व कोथिंबीर पण घालू शकता);मी नाही घातलेली - 2
भाताचे तयार केलेले मिश्रण चकली पात्रामध्ये भरून प्लास्टिक पेपर वर लांब लांब स्टिक पाडून घ्याव्यात
- 3
या स्टिक दोन ते तीन दिवस उन्हात किंवा मग फॅन खाली वाळवून घ्यावेत
- 4
वाळवून झाल्यानंतर एका डब्यामध्ये स्टोअर कराव्यात आणि हवे तेव्हागरम तेलामध्ये तेलामध्ये तळून घ्याव्यात
- 5
अगदी छान खुसखुशीत हवं तेव्हा खायला राईस स्टिक किंवा भाताचे कुरकुरे असा स्नॅक्स तयार होतो
Similar Recipes
More Recipes














टिप्पण्या (3)